Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता दिल्ली: आपच्या २ आमदारांची बदल्यांप्रकरणी सीबीआय चौकशी होणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
AAP MLA

मुक्तपीठ टीम

केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई आता दिल्लीत जोरात सुरु झाली असल्याची चर्चा आहे. दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावरील ईडी कारवाईनंतर आता आपचे दोन आमदार सीबीआयच्या रडावर आले आहेत.

दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमधील चालकांची बदली आणि पोस्टिंगवर कथितपणे प्रभाव टाकल्याबद्दल आम आदमी पक्षाचे दोन आमदारांची सीबीआय चौकशी करणार आहे.

लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे उपमहाव्यवस्थापक शकील अहमद यांनी चौकशीदरम्यान दावा केला की, अनेक आमदार हे ड्रायव्हर आणि इतर डीटीसी कर्मचाऱ्यांच्या बदली आणि पोस्टिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अहमद यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, सुलतानपूर माजरा येथील मुकेश अहलावत आणि बुरारी येथील संजीव झा या दोन आमदारांनी पोस्टिंगसाठी दबाव टाकण्यासाठी त्यांना पत्र लिहिले होते.

“अशा शिफारशींचा व्यवहार झाला का? हा सीबीआयचा तपास करण्याचा विषय आहे आणि सीबीआय याचा तपास करत आहे” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.


Tags: AAP MLACBI inquirydelhiDelhi Transport Corporation Driver Transfer CaseMLA Mukesh Ahlawatmla Sanjeev JhaMuktapeethआप आमदारआमदार मुकेश अहलावतआमदार संजीव झाघडलं-बिघडलंदिल्लीदिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन चालक बदली प्रकरणमुक्तपीठसीबीआय चौकशी
Previous Post

सर्वोच्च न्यायालयातून अंतरिम दिलासा, तरीही लातूर पोलिसांकडून आरोपीला अटक आणि न्यायालयीन कोठडीही!

Next Post

नाना पटोले संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी

Next Post
Nana Patole In Tukaram maharaj palkhi

नाना पटोले संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!