Thursday, October 1, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी बाइकचा अपघात झाला तर जॅकेट-जींसच वाचवणार, तेच बनणार एअर बॅग!

January 29, 2021
in चांगल्या बातम्या
0
air bag

मुक्तपीठ टीम

 

आता अपघात झाला तर त्यांच्यासाठीही चारचाकी गाड्यांमध्ये असते तसं एअर बॅगचे संरक्षण असणार आहे. युरोपमध्ये शोधले गेलेले खास जॅकेट आणि जींसच बाइकस्वारांसाठी एअर बॅगचे काम करणार आहे. बाइक म्हटली की भन्नाट वेग, वाहत्या वाऱ्याशी स्पर्धा…मनमुराद स्वातंत्र्य…पण धोकाही तेवढाच असतो. कोणत्याही सेफ्टी गेअरशिवाय बाइक चालवणे हे कार चालवण्यापेक्षा धोकादायक आहे. देशाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात २०१९ मध्ये दर तासाला सहा दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी ३७ टक्के दुचाकीस्वार मृत्युमुखी पडतात.

 

अभियंता मोझेस शाहरीवारची एअरबॅग जीन्स दुचाकीस्वारांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. त्यांनी अशा सुपर स्ट्रॉंग जीन्स बनवल्या आहेत,  ज्या एअरबॅगने सुसज्ज आहेत. जर ड्रायव्हरने जीन्स घालून दुचाकी चालवली तर अपघात होऊन पडल्यास एअरबॅग्स हवेने भरल्या जातील. आणि पडल्यावर शरीराला कमीतकमी मार लागेल.

 

या एअरबॅग्स अशा प्रकारे डिझाइन केल्या आहेत की त्या पुन्हा वापरल्या जाऊ शकतात. या गॅसने भरून पुन्हा वापरल्या जाऊ शकतात. एअरबॅग जीन्सला युरोपियन युनियनच्या हेल्थ अँड सेफ्टी स्टॅंडर्डने प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बर्‍याच क्रॅश टेस्ट केल्या जात आहेत. अशी अपेक्षा आहे की २०२२ पर्यंत ही जीन्स एअरबॅग बाजारात येईल.

 

शहरीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीराच्या खालच्या भागाला अशा प्रकारची सुरक्षा मिळत आहे हे पहिल्यांदा होत आहे.  त्याच वेळी, वरच्या भागासाठी, एअरबॅग जॅकेटही लवकरच बाजारात येणार आहेत. ऑटोनॉमस इलेक्ट्रॉनिक नावाच्या आणखी एका कंपनीने एअरबॅग विकसित केल्या आहेत, ज्यातील हाय-टेक सेन्सर पडण्याच्या स्थितीत एअरबॅगना सक्रिय करतात. त्या आपोआप उघडतात.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: airbagbike accidentdeathEuropejacketjeansएअर बॅगजींसजॅकेटबाइक अपघातमृत्यूयुरोप
Previous Post

#व्हाअभिव्यक्त! विदर्भातील रोही व रानडुक्करांना पकडून प्राणीसंग्रहालयात पाठवा!

Next Post

#चांगलीबातमी गावकरी आणि ट्रेकर्सचं धाडस, दरीत कोसळलेल्या तरुणीचा जीव वाचवला

Next Post
trekking

#चांगलीबातमी गावकरी आणि ट्रेकर्सचं धाडस, दरीत कोसळलेल्या तरुणीचा जीव वाचवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!