Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता दोन तासात कळणार ओमायक्रॉनचा संसर्ग! आयसीएमआरने शोधले नवं किट!!

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
omicron

मुक्तपीठ टीम

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचं निदान करण्याच्या चाचणीच्या शोधात भारताला मोठे यश मिळाले आहे. आता ओमायक्रॉनचा संसर्ग अवघ्या काही तासांत शोधला जाऊ शकतो. यासाठी, कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या डिब्रुगड विभागाने नवे ओमायक्रॉन टेस्टिंग किट तयार केले आहेत. हे किट ओमायक्रॉनची लागण झाली आहे की नाही याची माहिती अवघ्या २ तासात देऊ शकतील. सध्या जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे नवीन व्हेरिएंट्स शोध लावला जात आहे. ज्याला सुमारे ३ ते ४ दिवस लागतात आणि ते खूप महाग देखील आहे.

 

ओमायक्रॉन चाचणीसाठी किट ठरणार १००% प्रभावशाली

  • आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांच्या टीमने हे टेस्टिंग किट बनवले आहे.
  •  या किटचे वैशिष्ट्य म्हणजे ओमायक्रॉन व्हेरिएंटमधील विशेष कृत्रिम जनुकाच्या तुकड्यावर त्याची चाचणी करण्यात आली. ज्याचा निकाल १००% बरोबर आहे.
  • यासाठी किटचा विकास आवश्यक आहे कारण सध्या लक्ष्यित अनुक्रमासाठी ३६ तास आणि एकूण जीनोम क्रमवारीसाठी ४ ते ५ दिवस लागतात.
  •  त्याचवेळी, या किटसह, सामान्य स्वॅबच्या नमुन्यावरून ओमायक्रॉन त्वरित ओळखले जाईल.

 

किट मोठ्या प्रमाणावर कसे तयार होतील?

हे किट खाजगी आणि सरकारी भागीदारांसह तयार केले जाईल. आयसीएमआरने कोलकातास्थित कंपनी जीसीसी बायोटेकला ते बनवण्याचे कंत्राट दिले आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात ७ हजार ९९२ रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून जिल्हा स्तरावर कोरोनाच्या व्हेरिएंटवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या काही आठवड्यांत देशभरातील १० राज्यांतील २७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत.


Tags: central GovernmentDibrugarhICMRmuktpeethOmicron testing kitOmicron variantUnion Territoryआयसीएमआरओमायक्रॉनओमायक्रॉन टेस्टिंग किटओमायक्रॉन व्हेरिएंटकेंद्र सरकारकेंद्रशासित प्रदेशडिब्रुगडमुक्तपीठ
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीटर अकाऊंट हॅकिंग तपासासाठी खास टीम!

Next Post

“लोकशाही, संविधानावर आघात करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे”

Next Post
कन्हैया कुमार

"लोकशाही, संविधानावर आघात करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!