Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुगल क्रोम’ वापरत आहात? सरकारचा ‘हा’ अलर्ट नक्की वाचा…

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
Alert

मुक्तपीठ टीम

गुगल क्रोम वापरणाऱ्या यूजर्ससाठी भारत सरकारने एक महत्वाचा अलर्ट जारी केला आहे. जर त्या सूचनेचं पालन केलं नाही तर यूजर्सवर सायबर संकट ओढवू शकण्याची भीती आहे. आयटी मंत्रालयाच्या इंडियन काँप्युटर इमर्जं रिस्पॉन्स टीमने गुगल क्रोम वापरणाऱ्या यूजर्स वर्गाला सावध केले आहे. सरकार देत असलेला इशारा प्रामुख्याने त्या गुगल क्रोम यूजर्ससाठी आहे जे गुगल क्रोम वर्जन ९९.०.४८४४.७४ किंवा त्याआगोदरचा ब्राउजर वापरत आहेत.

 

काय आहे नेमका अलर्ट?

  • सीईआरटी-आयएनने वॉर्निंग देताना सांगितले की, गुगलक्रोम मधील अनेक कमतरता आम्ही ओळखल्या आहेत.
  • ज्यामुळे गुगल क्रोमच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सारखे मोबाइल,टॅबलेट आणि लॅपटॉपवर सायबर हल्ले होऊ शकतात.
  • यापद्धतीने हॅकर्स,हल्ल्यात कोडचा वापर करून रिमोटली काँप्यूटर,मोबाईल किंवा अन्य काही असलेल्या गॅजेटचे अॅक्सेस बळकावू शकतात.
  • अशापद्धतीची सिक्यूरिटी रिस्क ही खूप मोठी असते.
  • कारण हॅकर्ससाठी जुने वर्जन असणाऱ्या गुगल क्रोम ब्राउजरमध्ये घुसखोरी करणे हे सोपे होऊन जाते.

गुगल क्रोममधील कमतरतेबाबत

  • गुगल क्रोममधील जुन्या वर्जनमध्ये अनेक पद्धतीच्या सिक्यूरिटी लॅप्सेस आहेत.
  • सरकारनेने जारी केलेल्या अॅडवायजरीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, गुगल क्रोम ब्राउजरमध्ये ब्लिंक लेआउट, एक्सटेंशन, सेफ ब्राउजिंग, स्प्लिट स्क्रिन, अॅंगल, न्यू टॅप पेज, ब्राउजर यूआय आणि जीपीयू मध्ये हीप बफर ओवरफ्लो असल्या कारणाने यूजर्स असुरक्षित आहे.
  • भारत सरकारच्या सीईआरटीने सांगितले की, यूजर्सने गुगल क्रोमचे ९९.०.४८४४.७४ हे वर्जन लवकर अपडेट करून घ्यावे.

जगातील सर्वात लोकप्रिय ब्राउजिंग अॅप

  • गुगल क्रोम हे जगभरात सर्वात पॉपुलर असलेले ब्राउजर आहे.
  • जगभरात ६५.३८ टक्के नेटकरी गुगल क्रोम वापरतात.
  • त्यानंतर ९.५ टक्के मार्केट शेयर सोबत मायक्रोसॉफ्ट एजचा नंबर येतो.

Tags: googlegoogle cromeIndian governmentगुगलगुगल क्रोमभारत सरकार
Previous Post

शिवजयंतीला महाराजांना अभिवादन: सुधीर मुनगंटीवार बोलले आणि अजित पवार-सुनील प्रभूंनी काय सुनावले?

Next Post

राष्ट्रवादीला शिवसेनेकडून आणखी एका त्यागाची अपेक्षा…पार्थ पवारांसाठी एवढं कराच!

Next Post
Udhhav thakarey-parth pawar

राष्ट्रवादीला शिवसेनेकडून आणखी एका त्यागाची अपेक्षा...पार्थ पवारांसाठी एवढं कराच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!