Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हजारोंना सन्मानानं शेवटचा निरोप! पोलीस हेडकाँस्टेबलची माणुसकी!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Dnyandev Vare

मुक्तपीठ टीम

 

कोरोना काळात भीतीने जवळचे नातेवाईकही दूर झाले, अशावेळी गरजूंच्या मदतीसाठी पोलिसांचे हात पुढे आले. कुठे जेवण, औषध पोहोचवले, तर कुठे मुलगा, मुलगी बनून अग्नी दिला. मुंबईतील एक पोलीस काँस्टेबल ज्ञानदेव प्रभाकर वारे हे सतत बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करीत आहेत. कोरोना संकटातही ते मागे फिरलेले नाहीत. वारे ज्यांचे अंत्यसंस्कार करतात, त्यापैकी बरेच मृतदेह अशांचे असतात, ज्यांचे नातेवाईक आहेत, परंतु संसर्ग झाल्यामुळे त्यांनी मृतदेहाला हात लावण्यासही नकार दिला.

Corona

ज्ञानदेव वारे हे ताडदेव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. जर मृतदेह हिंदूंचा असेल तर स्मशानभूमीत दहन करण्यात येते आणि जर मृतदेह मुस्लिम धर्मियांचा असेल तर कब्रस्तानात दफन केले जाते. ज्ञानदेव वारे हे काम गेली २० वर्षे अर्थात २००१ पासून सातत्याने करत आहेत, पण गेल्या काही दिवसांत त्यांचे काम खूप वाढले आहे. आतापर्यंत हजारो मृतदेहांचे अंत्यसंस्कार केल्याचा दावा त्यांनी केला. ज्ञानदेव वारे यांनी सांगितले की, ते मृतदेह पोलीस व्हॅनमधून किंवा कधीकधी रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत घेऊन जातात.

vishwas nangare patil

ज्ञानदेव वारे यांची समाजाप्रती असलेली कळकळ लक्षात घेत मुंबई पोलीस सहआयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी ५ हजारांचा धनादेश देऊन त्यांचा गौरव केला. त्यांना काँस्टेबलमधून हेड काँस्टेबल पदावर बढती देण्यात आली आहे. या कामात कुटुंबीय त्यांचे पूर्ण सहकार्य करीत आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: mumbai policevishwas nagre patilज्ञानदेव प्रभाकर वारेताडदेव पोलीस ठाणेविश्वास नांगरे - पाटील
Previous Post

चौघांच्या दोस्तीतून साकारली कोरोना सेंटरची दुनियादारी

Next Post

कोरोना संकटाशी झुंजतानाच महापौरांचं नालेसफाईवरही लक्ष

Next Post
kishori pedanekar

कोरोना संकटाशी झुंजतानाच महापौरांचं नालेसफाईवरही लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!