Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इटंरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं आता अधिक सोपं! वाचा नवी सरकारी अधिसूचना…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
international driving license

मुक्तपीठ टीम

International Driving License म्हणजेच आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना (आयडीपी) मिळवणे अधिक सोपे होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. हा परवाना वितरीत करताना नागरिकांना अधिक सुलभता प्रदान करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२२ रोजी अधिसूचना जारी केली आहे. भारत हा १९४९च्या आंतरराष्ट्रीय रस्ते वाहतुकीसंदर्भातील करारावर स्वाक्षरी केलेला (जिनेव्हा करार)देश असल्यामुळे, इतर देशांसोबत परस्पर आधारावर स्वीकृतीसाठी, या करारांतर्गत प्रदान केल्यानुसार तरतुदींनुसार आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना(आयडीपी)वितरीत करणे आवश्यक आहे.

भारतातील राज्यांमध्ये सध्या वितरीत केल्या जाणार्‍या आयडीपीचे स्वरूप, आकार, नमुना, रंग इ.भिन्न आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना परदेशात संबंधित आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवान्यासाठी(आयडीपी)अडचणी येत होत्या.

आता करण्यात आलेल्या या सुधारणेच्या माध्यमातून, संपूर्ण भारतात वितरीत करण्यात येणाऱ्या आयडीपीचे स्वरूप, आकार, रंग इ. जिनिव्हा कराराचे पालन करून. प्रमाणित करण्यात आले आहे. आयडीपीला वाहन चालक परवान्याशी जोडण्यासाठी क्यूआर कोडची तरतूदही करण्यात आली आहे. नियामक प्राधिकरणांच्या सुविधेसाठी विविध करार आणि केंद्रीय मोटर वाहन नियम, १९८९ मधील वाहन श्रेणींचा तुलनात्मक संदर्भ देखील यात समाविष्ट करण्यात आला आहे. मदत क्रमांक आणि ईमेलही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पाहा:


Tags: good newsGovernment NotificationInternational Driving Licensemuktpeethइटंरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सउपयोगी बातमीचांगली बातमीमुक्तपीठसरकारी अधिसूचना
Previous Post

एका गाव, एक गणेशोत्सवाचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे गाव! निसर्गाच्या कोंदणातील एकच उत्सव!!

Next Post

अनुसूचित जातीच्या व नवबौध्द घटकातील ७५ विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्तीकरीता निवड

Next Post
Scholarships

अनुसूचित जातीच्या व नवबौध्द घटकातील ७५ विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्तीकरीता निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!