Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात किती मुले शेतात बाल मजूर? जगभरातील आकडेवारीसह आपली स्थिती…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
farm child labour

मुक्तपीठ टीम

भारतात जवळपास ४३ टक्के लोकांना शेतीतून रोजगार मिळतो. तसंच देशातील ४७.७ टक्के मुले शेतात राबतात, हे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) आकडेवारीच्या आधारे जागतिक बँकेने उघड केले आहे.

आयएलओच्या आकडेवारीनुसार २०१२ मध्ये भारतातील ४७.७ टक्के मुले शेतात काम करत होती. हा आकडा अनेक छोट्या आणि मागासलेल्या देशांपेक्षा जास्त आहे.

भारतात किती मुले शेतात बाल मजूर?

  • जागतिक बँकेच्या अहवालानुसार, १९९१ पर्यंत भारतातील ६३ टक्के लोकांना फक्त कृषी क्षेत्रातच रोजगार मिळत होता.
  • २०१९ मध्ये हा आकडा ४३ टक्क्यांवर आला.
  • २००० पर्यंत भारतातील ७० टक्के मुले शेतमजूर म्हणून काम करत असत.
  • १२ वर्षांनंतर म्हणजेच २०१२ मध्ये त्यात घट होऊन ती ४७.७ टक्के राहिली.
  • अनेक लहान आणि मागासलेल्या देशांच्या तुलनेत ते अजूनही उच्च आहे.
  • भारताच्या एकूण श्रमशक्तीमध्ये १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचा सहभाग ५१.१ टक्के आहे.
  • २०१२ मध्ये, ७ ते १४ वयोगटातील केवळ १.७ टक्के मुले कामगार दलात होती.
  • भारताची स्थिती अनेक देशांपेक्षा चांगली आहे.

कोणत्या देशातील किती टक्के मुले शेतात राबतात?

  • जागतिक बँकेच्या या अहवालानुसार, तजाकिस्तानमध्ये २३.८ टक्के मुले शेतात काम करतात.
  • २६ टक्के जॉर्डनमध्ये.
  • डोमिनिकन रिपब्लिकमधील २८.५ टक्के मुले शेतात काम करतात.
  • बांगलादेशातील ३४.१ टक्के
  • चिलीमध्ये ३४.६ टक्के
  • उरुग्वेमध्ये ३६.७ टक्के
  • जमैकामध्ये ३६.८ टक्के
  • कोस्टा रिकामध्ये ४१.५ टक्के
  • व्हेनेझुएलामध्ये ४१.७ टक्के
  • जॉर्डनमध्ये ४०.९ टक्के मुले शेतात काम करतात.

कोणत्या देशांमध्ये १४ वर्षाखालील बालमजूर किती?

  • किर्गिझस्तानमध्ये श्रमशक्ती ९९.४ टक्के आहे.
  • तिमोर-लेस्ते ९८.२ टक्के
  • मोल्दिव्ह ९७.१ टक्के
  • इथियोपिया ९६.८ टक्के
  • रोमानिया ९६.४ टक्के
  • झांबिया ९६.३ टक्के
  • लाओ पीडीआर ९६.० टक्के
  • युगांडा ९४.४ टक्के
  • अज्जान ९४.२ टक्के
  • गाम्बिया ९२.८ टक्के
  • अझरबैजानमध्ये ९१.९ टक्के
  • नामिबियामध्ये ९१.५ टक्के
  • नायजेरियामध्ये ९०.८ टक्के
  • मादागास्करमध्ये ९०.६ टक्के
  • कॅमेरूनमध्ये ९०.२ टक्के
  • अल्बेनियामध्ये ८३.७ टक्के
  • बांगलादेशमध्ये ३४.१ टक्के

Tags: Child Labourfarm Child LabourIndiaबाल मजूरभारत
Previous Post

भारतीय स्टेट बँकेत सेवानिवृत्त बँक अधिकारी आणि कर्मचारी पदावर १ हजार ४३८ जागांसाठी भरती

Next Post

भारतात ८ लाख कमवणारे गरीब, तर अडीच लाख कमवणाऱ्यांवर आयकर का?

Next Post
IT

भारतात ८ लाख कमवणारे गरीब, तर अडीच लाख कमवणाऱ्यांवर आयकर का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!