Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रामदास कदमांच्या मुलाची युवा सेना पदावरून हकालपट्टी नाही, निष्ठावंतांनी वरुण सरदेसाईंना विचारला जाब!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sivsena vs yuvasena

मुक्तपीठ टीम

शिवसेनेतील बंडानंतर अनेक आमदार, खासदार आणि नगरेसवक शिंदे गटात सामील झाले आहेत. रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम हे देखिल शिंदे गटात गेले. अशा प्रसंगी रामदास कदम यांचे दुसरे सुपुत्र सिद्धेश रामदास कदम अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारणीत कसे आहेत? असा प्रश्न युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना विचारण्यात आल्यानंतर काही काळ वातावरण तापले होते.

सिद्धेश रामदास कदम अजुनही युवासेना कोअर कमिटीत कसे?

  • मुंबईत विभाग प्रमुख आणि सचिवांची सोमवारी बैठक पार पडली.
  • दसरा मेळावा पूर्व तयारीसाठी महत्त्वाची बैठक झाली.
  • या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते.
  • याच बैठकीत रामदास कदम यांचे दुसरे पुत्र सिद्धेश कदम शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेत अजून कसे काय कार्यरत आहेत? त्यांची हाकालपट्टी अजून का केली नाही..? असे प्रश्नं विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी उपस्थित केला.
  • सिद्धेश कदम अजूनही युवा सेनेच्या पदावर असून ते विभागात वावरत आहेत, असा आरोप सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी केला.

शिवसेनेच्या बैठकीत वाद-

  • शिवसेना नेते अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनीही आश्चर्य व्यक्तं करत युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना प्रश्न विचारला.
  • यावर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांनी यावर लवकरच निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून घेऊ असे उत्तर दिले. हे उत्तर एकूण उपस्थित विभाग प्रमुख चांगलेच भडकले.
  • पक्षाचे सचिव आणि खासदार विनायक राऊत आणि अनिल देसाई यांनी हा वाद मिटवताना सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांना पाठिंबा दिला.
  • तर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांच्याकडे या मुद्यावर नव्हते समाधानकारक उत्तर नसल्याचीही माहिती समोर आलीय.

Tags: Dasara MelavaShivsenaSiddhesh KadamVarun SardesaiYuvaSenaदसरा मेळावायुवासेनावरुण सरदेसाईशिवसेनासिद्धेश कदम
Previous Post

जालन्याचा नवरात्रोत्सव, ऊर्जा, उत्साह आणि उत्सव!

Next Post

संघाकडूनच बेरोजगारी, विषमतेकडे बोट, विरोधकांचा भाजपावर हल्लाबोल!

Next Post
Dattatraya hosabale

संघाकडूनच बेरोजगारी, विषमतेकडे बोट, विरोधकांचा भाजपावर हल्लाबोल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!