Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपा आणि शिंदे गटात कशी होणार सत्तेची वाटणी? साटम, सागरांसारख्या नव्या चेहऱ्यांना संधी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
devendra fadnavis Ameet Satam yogesh Sagar Eknath Shinde

मुक्तपीठ टीम

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वांनाच उत्सुकता आहे. नव्या मंत्रिमंडळात ३८ मंत्री असण्याची शक्यता आहे, त्यापैकी बहुतांश भाजपाचे असतील. भाजपाच्या २५ आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या १३ मंत्र्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अपक्ष आमदारांनाही मंत्री केलं जाऊ शकतं. मंत्री बनवताना भाजपा अमित साटम, योगेश सागर यांच्यासारख्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे.

भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी!!

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एकूण ३८ मंत्री असण्याची शक्यता आहे.
  • यामध्ये २५ मंत्री भाजपाचेतर १३ मंत्री हे एकनाथ शिंदे गटाचे असतील.
  • भाजपा पक्षाकडून बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
  • भाजपा गृहखातं, अर्थखातं, महसूल खातं ही खाती स्वत:कडेच ठेवणार आहे.
  • आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपातर्फे खातेवाटप केले जाण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे भाजपाच्या अनेक अनुभवी नेत्यांचा विरस होणार आहे.
  • भाजपा मुंबईतील अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम, कांदिवलीचे आमदार योगेश सागर, धनगर नेते गोपीचंद
  • पडळकर यांच्यासारख्या नेत्यांना संधी देण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाला तीनमागे एक, भाजपाला चारमागे एक!

  • शिवसेनेच्या शिंदे गटात आणि भाजपा यांच्यात फॉर्म्युला निश्चित होत आहे.
  • शिवसेनेला प्रत्येक तीन आमदारांमागे एक आणि भाजपाला प्रत्येक चार आमदारांमागे एक मंत्रीपद मिळणार आहे. ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या संभाव्य अपात्रतेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Tags: BJPCabinet MinistersCm Eknath Shindeएकनाथ शिंदे गटभजपा
Previous Post

संविधान दिंडी खास रिपोर्ट: पंढरीची वाट, संविधानाची भेट!

Next Post

सत्ताकारणासाठी चार्टड विमानं आणि पालघरच्या आजारी महिलेला चादरीच्या डोलीतून रुग्णालयात!

Next Post
charted flights for power politics, but no ambulance for tribal woman

सत्ताकारणासाठी चार्टड विमानं आणि पालघरच्या आजारी महिलेला चादरीच्या डोलीतून रुग्णालयात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!