Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

होन्डा अॅक्टिव्हा स्कूटरचाही आता ई-अवतार! जाणून घ्या फिचर्स…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Honda's Activa scooter will be electric

मुक्तपीठ टीम

भारतात स्कूटर म्हटलं की, आपोआप सर्वांच्या नजरेत अॅक्टिव्हा येते. देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर म्हणजे अॅक्टिव्हा आहे. लवकरच आता अॅक्टिव्हाचा इलेक्ट्रिक व्हर्जन लॉंच होणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉंच होण्याची शक्यता आहे. ही स्कूटर आघाडीच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल. या इलेक्ट्रिक स्कूटरचा लूक मॅक्सी स्कूटरसारखा असेल आणि ती दिसायलाही थोडी मोठी असेल. होन्डा अॅक्टिव्हासह, कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजमध्ये आणखी १० मॉडेल्स सादर करण्याची तयारी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, होन्डा अॅक्टिव्हा २०२४ च्या शेवटी आणि २०२५ च्या सुरुवातीला भारतात लॉंच होईल. तसेच, होन्डा च्या श्रेणीतील अॅक्टिव्हा ही एकमेव स्कूटर नसेल जी कंपनी इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये ऑफर करेल.

होन्डा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटरचे आधुनिक आणि आकर्षक फिचर्स

  • होन्डा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाईनबद्दल सांगायचे तर, त्याची रचना अगदी मॅक्सी स्कूटरसारखी असू शकते.
  • कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक जबरदस्त फिचर्स देखील देणार आहे.
  • या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इंडिकेटर माउंटेड फ्रंट अॅप्रन, फ्लॅट सीट, सिल्व्हर कलर ग्रॅब रेल, सीटखाली काढता येईल अशा पद्धतीच्या बॅटरीसारखे फिचर्स दिले जाऊ शकतात.
  • कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अंडरबोन फ्रेमचा वापर केला आहे.

होन्डा अॅक्टिव्हा इलेक्ट्रॉनिक स्कूटर तंत्रज्ञानाच्या बाबतीत फर्स्ट क्लास आहे. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान वापरू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरद्वारे कंपनी आपल्या ग्राहकांना भाड्याने बॅटरी घेण्याची सुविधा देखील देऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात ही इलेक्ट्रिक स्कूटर वेगवेगळ्या किंमती आणि बॉडी डिझाइनसह ऑफर केली जाऊ शकते. होन्डाने बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान स्थापित करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसह भागीदारी केली आहे अशी माहिती समोर येत आहे.

 


Tags: E-scootergood newsHonda Activa ScooterLatest Techmuktpeethई-स्कूटरचांगली बातमीमुक्तपीठलेटेस्ट टेकहोन्डा अॅक्टिव्हा स्कूटर
Previous Post

संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी संरक्षण मंत्री पुरस्कार! २९ सप्टेंबरपर्यंत असा करा अर्ज…

Next Post

कौतुकास्पद! व्हॅक्यूम डिलिव्हरी आणि भारतीय पर्यटन

Next Post
कौतुकास्पद! व्हॅक्यूम डिलिव्हरी आणि भारतीय पर्यटन

कौतुकास्पद! व्हॅक्यूम डिलिव्हरी आणि भारतीय पर्यटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!