Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी संरक्षण मंत्री पुरस्कार! २९ सप्टेंबरपर्यंत असा करा अर्ज…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Defense Minister Award

मुक्तपीठ टीम

संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठीचे संरक्षण मंत्री पुरस्कार २०२१-२२ साठी अर्ज करण्यासाठी   संरक्षण मंत्रालयाने  आज ऑनलाईन पोर्टल सुरु केले. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने ,संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि भारतीय संरक्षण उद्योगांद्वारे (खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम दोन्ही) स्वदेशीकरण, नवोन्मेष आणि निर्यात क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्याचे , संरक्षण उत्पादन विभाग (डीडीपी ) अंतर्गत गुणवत्ता हमी महासंचालनालयाच्या माध्यमातून  (डीजीक्यूए )  व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या संरक्षण मंत्री पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.

या उपक्रमामुळे संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील औद्योगिक पायाचा विस्तार करणे ,खाजगी उद्योगांकडून विशेषतः एमएसएमई/स्टार्ट-अप विभागांमधील ‘दडलेली रत्ने ‘ शोधून काढणे आणि त्यांना इतरांसाठी आदर्श म्हणून प्रोत्साहन देणे सुलभ होणार आहे.

विविध श्रेणीतील संरक्षण मंत्री पुरस्कारांसाठीचे अर्ज केवळ ऑनलाइन पोर्टलद्वारे (https://rmawards.ddpmod.gov.in) स्वीकारले जातील आणि पुरस्कारांसाठी अर्जांची छाननी प्रक्रियाही ऑनलाइन केली जाईल. २९ सप्टेंबर २०२२  ही ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.गुणवत्ता हमी महासंचालनालयाचा संरक्षण मंत्री  पुरस्कार कक्ष पोर्टल आणि मदत क्रमांक  सुविधेचे व्यवस्थापन करेल (ईमेल:- rmawardsmod-dgqa[at]gov[dot]in; दूरध्वनी:- 011-24196951).

गुजरातमधील गांधीनगर येथे १८ ते २२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत   होणाऱ्या डेफ एक्सपो-२२ दरम्यान २०२१-२२ या वर्षासाठीचे पुरस्कार प्रदान केले जातील.


Tags: Defense and Aerospace SectorDefense Minister Awardgood newsmuktpeethचांगली बातमीमुक्तपीठसंरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रसंरक्षण मंत्री पुरस्कार
Previous Post

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमत्ताने बीडमध्ये ‘तिरंगा रॅली’चे जल्लोषात आयोजन

Next Post

होन्डा अॅक्टिव्हा स्कूटरचाही आता ई-अवतार! जाणून घ्या फिचर्स…

Next Post
Honda's Activa scooter will be electric

होन्डा अॅक्टिव्हा स्कूटरचाही आता ई-अवतार! जाणून घ्या फिचर्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!