Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मानेचं दुखणं कमी करण्यासाठी घरच्या घरी काय करायचं?

September 5, 2026
in आरोग्य
0
neck pain

मुक्तपीठ टीम

मानदुखी ही एक सामान्य समस्या आहे. काही हालचाली अशा असतात ज्यामुळे मानेच्या स्नायूंमध्ये दुखणे निर्माण होते. जसे की, संगणकावर बराच वेळ काम करणे, झोपताना बराच वेळ मोबाईल बघणे, उंच आणि जाड उशीचा वापर करणे या सवयींमुळे हे मानेचे दुखणे उद्भवते. काही वैद्यकीय कारणांमुळे देखील मानदुखी होऊ शकते, जसे की संधिवात. मानदुखी हे आपल्या शरीराची असणारी रचना आणि वैद्यकीय स्थितींचे एक सामान्य लक्षण आहे.

जर एका आठवड्यापेक्षा जास्त काळ मान दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या प्रकारच्या वेदनांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. या वेदनेने जखडलेले लोक सतत त्रस्त असतात. मान दुखणे खूप सामान्य मानले जाते. ही समस्या, वयानुसार विकसित होण्याची शक्यता देखील वाढते.

मानदुखीच्या वेदना कशाप्रकारे जाणवतात?

  • मानेला सतत वेदना
  • मानेला हात लावताच दुखणे आणखी वाढणे
  • मानदुखीसह डोकेदुखी आणि बधीरपणा येणे किंवा एक किंवा दोन्ही हातांना मुंग्या येणे
  • मानेतील स्नायूंचा ताण वाढणे

बहुतेक प्रकरणांमध्ये, मानदुखी ही गंभीर वैद्यकीय स्थिती नसते आणि ती सामान्यतः काही दिवसात बरी होते. परंतु काही प्रकरणांमध्ये, मानदुखी हे गंभीर दुखापत किंवा आजाराचे लक्षण असू शकते ज्यास वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असते. जर मानेचे दुखणे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकत असेल, गंभीर असेल किंवा इतर लक्षणांसह असेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मानदुखीवरील घरगुती उपाय

  • गरम पाण्याची पिशवी किंवा बर्फचा पॅक वापरणे
  • हळूहळू मानेचा व्यायाम करणे
  • वेदनाकमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेणे
  • विश्रांती करणे
  • शारीरिक हालचाली तात्पुरत्या बंद करणे

Tags: healthhome remediesmuktpeethneck painआरोग्यघरगुती उपायमानदुखीमुक्तपीठ
Previous Post

मार्केटिंग कॉल्सनी त्रासलात? ‘हे’ करा आणि त्रास टाळा!

Next Post

भ्रष्टाचार विरोधात कारवाई करण्यास शिक्षण खात्याची ईच्छाशक्ती नाही, शिक्षण आयुक्तां विरोधात तक्रार दाखल

Next Post
Bacchu Kadu

भ्रष्टाचार विरोधात कारवाई करण्यास शिक्षण खात्याची ईच्छाशक्ती नाही, शिक्षण आयुक्तां विरोधात तक्रार दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!