Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑनलाइन परीक्षा आंदोलनामागे यूट्युबर हिंदुस्थानी भाऊ, चिथावणीच्या आरोपाखाली अटक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Hindustani Bhau

मुक्तपीठ टीम

राज्यात कोरोना मंदावत असताना नुकतीच दहावी- बारावी बोर्डाच्या परीक्षा या वेळेवर आणि ऑफलाईन घेण्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. मात्र परीक्षा ऑनलाईनच घ्यावी या मागणीसाठी सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील राहत्या घराबाहेर घेराव घातला. या विद्यार्थ्यांनी धारावी परिसरात आंदोलन केली. दरम्यान ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी भडकवल्याच्या आरोपाखाली यूट्युबर ‘हिंदुस्तानी भाऊ’ उर्फ ​​विकास फाटक याला अटक केली. धारावी पोलिसांनी ही कारवाई केलीय. हिंदुस्तानी भाऊवर वेगवेगळ्या कलमांतर्गत धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कोण आहे हिंदुस्थानी भाऊ? त्याचं नाव का येत आहे आंदोलनात?

  • खरं तर, सोमवारी अनेक विद्यार्थ्यांनी १०वी आणि १२वी बोर्डाच्या परीक्षांच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात धारावीच्या परिसरात आंदोलने केली.
  • विकास फाटक उर्फ ​​हिंदुस्थानी भाऊच्या चिथावणीखोर व्हिडिओनंतर हे आंदोलन करण्यात आल्याचे समजते. अलीकडेच एका लाइव्ह व्हिडिओमध्ये, प्रसिद्ध यूट्यूबर हिंदुस्थानी भाऊ यांनी ऑफलाइन परीक्षांच्या मुद्द्यावरून १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांची चिंता व्यक्त केली.
  • व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊने सांगितले आहे की, “जो गोंधळ सुरू आहे तो होऊ नये, शक्य झाल्यास उद्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्या.
  • नाही तर मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करेन.
  • मी तोपर्यंत थांबणार नाही, जोपर्यंत त्यांना न्याय मिळेल. तुम्हाला मला तुरुंगात टाकायचे असेल तर मला टाका, तुम्हाला जे करायचे ते करा, मला पर्वा नाही.

 

काय म्हणाले मुंबई पोलीस

  • ‘हिंदुस्थानी भाऊ’ उर्फ ​​विकास फाटक याने ऑफलाइन परीक्षेला विरोध करण्यासाठी धारावी परिसरात विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावीतील अशोक मिल नाक्याजवळ फाटक यानेच विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते, असे प्रथमदर्शनी पुरावे आहेत.

Tags: board examdharaviHindustani BhauOffline Examvarsha gaikwadऑफलाईन परीक्षावर्षा गायकवाडहिंदुस्थानी भाऊ
Previous Post

देशाचा अर्थसंकल्प: शिक्षणासाठी नव्या योजना, डिजिटल विद्यापीठ, २०० नवे शैक्षणिक चॅनल्स, अभ्यासक्रमात शेतीविषय कोर्स!

Next Post

देशाचा अर्थसंकल्प २०२२-२०२३: उद्योगक्षेत्र, रोजगार निर्मितीलाही प्रोत्साहनासाठी प्रयत्न! देशाचं डिजिटल चलन येणार!!

Next Post
Nirmala Sitaram

देशाचा अर्थसंकल्प २०२२-२०२३: उद्योगक्षेत्र, रोजगार निर्मितीलाही प्रोत्साहनासाठी प्रयत्न! देशाचं डिजिटल चलन येणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!