Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आनंद महिंद्रा यांचे जपानी फुटबॉल संघाचे व्यवस्थापक हाजिमे मोरियासूसाठी हृदयस्पर्शी ट्विट…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Manager Hajime Moriyasu

मुक्तपीठ टीम

फिफा विश्वचषक २०२२ मध्ये, १६व्या फेरीचे सामने होत आहेत. राऊंड ऑफ १६च्या सामन्यात जपानला बाहेर पडावे लागले कारण, पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने जपानचा ३-१ असा पराभव केला. पण जपानच्या चाहत्यांनी आणि प्रशिक्षकाने संपूर्ण जगाला प्रभावित केले. जपानमधील प्रत्येक सामन्यानंतर त्यांचे चाहते संपूर्ण स्टेडियम स्वच्छ करूनच निघायचे. असेच एक दृश्य सामन्यातच पाहायला मिळाले ते म्हणजे एका जपानी चाहत्याने सामना संपल्यानंतर सर्व कचरा उचलला. त्यांच्या या कामगिरीचे आनंद महिंद्रा यांनी जोरदार कौतुक केले आहे.

काय आहे आनंद महिंद्रा यांचे नवे ट्विट…

  • उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर जगभरातील घडामोडींवर अनेकदा आपली मते मांडतात.
  • आता त्यांनी जपानच्या फुटबॉल संघाचे व्यवस्थापक हाजिमे मोरियासू यांचा एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आहे.
  • ज्यांना फिफामध्ये पेनल्टी शूटआऊटममळे क्रोएशियाकडून ३-१ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.
  • ते समोर वाकून अभिवादन करताना दिसत आहेत.

ट्वीटला जबरदस्त प्रतिसाद, २० हजारांपेक्षाही जास्त लाईक्स

  • हे हृदयस्पर्शी ट्विट शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, त्याचे वर्णन करण्यासाठी फक्त दोन शब्द आहेत ते म्हणजे डिग्निटी आणि ग्रेस.
  • आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट शेअर केले आणि तेव्हापासून त्याला २०,००० हून अधिक लाईक्स आणि अनेक कमंट्स मिळाल्या आहेत.
  • एका युजरने लिहिले की, अतिशय सभ्य वृत्ती.
  • दुसऱ्या युजरने लिहिले की, या माणसाचा, त्याच्या संघाचा, त्याच्या देशाचा आणि त्याच्या अखंडतेच्या आणि नम्रतेच्या संस्कृतीबद्दल आदर, आदर आणि अधिक आदर आहे.

कोसियाच्या गोलकीपरची जबरदस्त कामगिरी…

  • क्रोएशियाचा गोलकीपर डोमिनिक लिव्हकोविकने फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन गोल वाचवले.
  • त्याने त्याच्या संघाला अंतिम आठमध्ये नेले.
  • सामन्याच्या वेळेत स्कोअर १-१ होता.
  • पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने जपानचा ३-१ असा पराभव केला.
  • क्रोएशियाकडून निकोला व्लासिक, मार्सेलो ब्रोझोविच आणि मारियो पासालिच गोल करण्यात यशस्वी ठरले.
  • जपानसाठी फक्त ताकुता असानो यांनी गोल केला.

Tags: anand mahindraFIFA World Cup 2022good newsJapanJapan Football TeamManager Hajime Moriyasumuktpeethtwitterआनंद महिंद्राघडलं-बिघडलंचांगली बातमीजपानजपान फुटबॉल संघट्विटरफिफा विश्वचषक २०२२मुक्तपीठव्यवस्थापक हाजिमे मोरियासू
Previous Post

हिमाचल प्रदेश विधानसभा निकाल : काँग्रेसचा दणदणीत विजय! पराभवानंतर भाजपाची मराठी नेत्यांवर पुढची जबाबदारी!

Next Post

भरडधान्य खरेदीकरीता शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post
farmers

भरडधान्य खरेदीकरीता शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!