Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिजाब अलर्ट: आपली मुलं कशी पाहिजेत? तरुणाईला काय वाटतं?

February 12, 2022
in व्हिडीओ
0

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट चर्चा

कर्नाटकातील हिजाब वादामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही यावर उलट-सुलट चर्चा रंगत आहे. मुळात भारतासारख्या विविधतापूर्ण देशात अशी बंदी शक्य आ्हे का? असा काहींचा आक्षेप तर काळानुसार मुस्लिम महिलांनाही का स्वातंत्र्य लाभू नये असा एक वेगळा स्वर. तर काहींची आक्रस्ताळ्या भूमिकेतून थेट हिंसाचारी आगळीक. त्यामुळे देशाचं भविष्य असणाऱ्या तरुणाईची मतं या सरळस्पष्ट चर्चेत जाणून घेतली आहेतच. पण सुरुवातीलाच एक प्रश्न कर्नाटकातील काही दृश्य दाखवून पालकांनाही विचारला आहे. नक्की पाहा:

सूत्रसंचालन – तुळशीदास भोईटे

सहभाग

  • अपेक्षा सकपाळ
  • रोहिणी ठोंबरे
  • सुश्रुषा जाधव

 

पाहा व्हिडीओ:


https://youtu.be/M69_R2i4ikA

 

 


Tags: HijabHindukarnatakaMaharashtramarathi newsmuktpeethmuslimpolitical analysissaralspashttulsidas bhoiteकर्नाटकतुळशीदास भोईटेमराठी बातम्यामहाराष्ट्रमुक्तपीठमुसलमानराजकीय विश्लेषणसरळस्पष्टहिजाबहिंदू
Previous Post

राहुल बजाज यांना श्रद्धांजली: फक्त व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता सामाजिक जाणिवेतून कार्य करणारा उद्योगपती! – देवेंद्र फडणवीस

Next Post

भारतात अक्षय ऊर्जा क्षेत्रात २०३०पर्यंत १० लाख लोकांना मिळणार रोजगार

Next Post
Renewable Energy Sector

भारतात अक्षय ऊर्जा क्षेत्रात २०३०पर्यंत १० लाख लोकांना मिळणार रोजगार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!