Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता…हवामान खात्याचा इशारा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, निसर्ग
0
Heavy rainfall expected in these states

मुक्तपीठ टीम

राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात कर्नाटकातील किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं जारी केला होता. त्या अंदाजानुसार राज्यातील पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात पाऊस पडत आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील पाऊस १ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर पर्यंतचा व मागच्या ७ दिवसातील पाऊस.
काही जिल्हे वगळता एकंदर सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त. pic.twitter.com/PM25ahEyeb

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 17, 2021


राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाचा इशारा

  • मुंबई
  • ठाणे
  • रत्नागिरी
  • रायगड
  • सिंधुदुर्ग
  • पुणे
  • सातारा
  • सांगली
  • कोल्हापूर
  • नाशिक
  • अहमदनगर
  • सोलापूर
  • उस्मानाबाद
  • बीड
  • औरंगाबाद

 

दि.17/11/2021
Devruk 8
Tulsani 9
Aangwali 6
Fansawne 10
Makhajan 26
Devle 4
Mabhale 10
Kadvai 13
Kondgav 19
Murdav 16
Tere 4
Fungus 7

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 17, 2021

 

Vidarbha ….17/11 pic.twitter.com/R0Zqcz3jhj

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 17, 2021

राज्यात या ठिकाणी पावसाची हजेरी

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण , कणकवली, देवगड, वैभववाडी या ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
  • कोल्हापूरमधील चंदगड, शिरोळ,नृसिंहवाडी, नांदणी ,जयसिंगपूर, शिरढोण, कुरूंदवाड , दत्तवाड आजरा, मलिग्रे, उतुर आणि गवसेमध्ये पाऊस झाला आहे.
  • सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, कोर्टी, केम, केतूर, जेऊर, साळसे, उमरड, अर्जुननगर मध्येही पाऊस झाला आहे.

 

17/11, Min temperatures recorded in Pune today morning…
On little higher side..
Cloudy sky throughout.. pic.twitter.com/unXUtprFk7

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 17, 2021

 

 

सिंधुदुर्ग दिनांक 17.11.2021 चे पर्जन्यमान , (मीमी) दोडामार्ग 18, सावंतवाडी 0, वेंगुर्ला 12.8, कुडाळ 26, मालवण 01, कणकवली 26, देवगड 14, वैभववाडी 0, एकूण 97.8mm

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 17, 2021


Tags: MaharashtraRainFall in Maharashtraअरबी समुद्रकर्नाटकभारतीय हवामान विभागमहाराष्ट्र
Previous Post

साखर कारखान्यांसाठीच्या दक्षता पुरस्कारात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार

Next Post

लखीमपूर शेतकरी हत्याकांड तपास: सर्वोच्च न्यायालयाने नेमलेले निवृत्त न्यायाधीश देखरेख करणार

Next Post
lakhimpur

लखीमपूर शेतकरी हत्याकांड तपास: सर्वोच्च न्यायालयाने नेमलेले निवृत्त न्यायाधीश देखरेख करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!