मुक्तपीठ टीम
राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात कर्नाटकातील किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं जारी केला होता. त्या अंदाजानुसार राज्यातील पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात पाऊस पडत आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील पाऊस १ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर पर्यंतचा व मागच्या ७ दिवसातील पाऊस.
काही जिल्हे वगळता एकंदर सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त. pic.twitter.com/PM25ahEyeb— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 17, 2021
राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाचा इशारा
- मुंबई
- ठाणे
- रत्नागिरी
- रायगड
- सिंधुदुर्ग
- पुणे
- सातारा
- सांगली
- कोल्हापूर
- नाशिक
- अहमदनगर
- सोलापूर
- उस्मानाबाद
- बीड
- औरंगाबाद
दि.17/11/2021
Devruk 8
Tulsani 9
Aangwali 6
Fansawne 10
Makhajan 26
Devle 4
Mabhale 10
Kadvai 13
Kondgav 19
Murdav 16
Tere 4
Fungus 7— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 17, 2021
Vidarbha ….17/11 pic.twitter.com/R0Zqcz3jhj
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 17, 2021
राज्यात या ठिकाणी पावसाची हजेरी
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण , कणकवली, देवगड, वैभववाडी या ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
- कोल्हापूरमधील चंदगड, शिरोळ,नृसिंहवाडी, नांदणी ,जयसिंगपूर, शिरढोण, कुरूंदवाड , दत्तवाड आजरा, मलिग्रे, उतुर आणि गवसेमध्ये पाऊस झाला आहे.
- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, कोर्टी, केम, केतूर, जेऊर, साळसे, उमरड, अर्जुननगर मध्येही पाऊस झाला आहे.
17/11, Min temperatures recorded in Pune today morning…
On little higher side..
Cloudy sky throughout.. pic.twitter.com/unXUtprFk7— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 17, 2021
सिंधुदुर्ग दिनांक 17.11.2021 चे पर्जन्यमान , (मीमी) दोडामार्ग 18, सावंतवाडी 0, वेंगुर्ला 12.8, कुडाळ 26, मालवण 01, कणकवली 26, देवगड 14, वैभववाडी 0, एकूण 97.8mm
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 17, 2021