Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भारतीय संगीत विश्व आज खऱ्या अर्थाने पोरके!”

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना महापौर किशोरी पेडणेकर यांची मुंबईकरांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Singer Lata Mangeshkar

“तेरे बिना क्या जीना ” यासारखा हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या. एक सुर्य, एक चंद्र , एकच आमच्या लतादीदी. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयचं नव्हे तर जागतिक संगीत विश्वाला पडलेलं एक स्वप्न होतं. लतादीदींच्या निधनाने संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे, भारतीय संगीत विश्व आज खऱ्या अर्थाने पोरके झाले आहे, अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना मुंबईकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

मूर्तिमंत सरस्वती आज खऱ्या अर्थाने हरपली आहे. त्या संगीताबरोबर चार पिढ्यांचा तृप्त करणारा सूर तोही आज हरपला आहे. आजचा दिवस संपूर्ण देशाला अतिशय दुःखद वेदना देणारा आहे. मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण देत राहतील. या दुःखद प्रसंगात मी आणि संपूर्ण मुंबईकर मंगेशकर कुटुंबीयांसोबत त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली आहे.


Tags: Bharat RatnaMayor Kishori PednekarmuktpeethMumbaikarSinger Lata MangeshkarTribute to Indian Music Worldगानकोकिळा लता मंगेशकरभारतरत्नभारतीय संगीत विश्वभावपूर्ण श्रद्धांजलीमहापौर किशोरी पेडणेकरमुक्तपीठमुंबईकर
Previous Post

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Next Post

सोलापूर तरुण भारतच्या समूह संपादकपदी राजा माने

Next Post
Raja Mane as Group Editor

सोलापूर तरुण भारतच्या समूह संपादकपदी राजा माने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!