Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरात निवडणूक २०२२: मुस्लिम मतांचं किती महत्व? यावेळी कुणाला मिळणार कौल?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gujarat Assembly Election

मुक्तपीठ टीम 

गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा जरी मुस्लिम मतांना महत्व देत नाही. एकाही मुस्लिम कार्यकर्त्याला भाजपाने उमेदवारी दिल्याचा इतिहास नाही. पण काँग्रेससाठी राज्याच्या लोकसंख्येत ११ टक्के असणाऱ्या मुसलमान समाजाची मते महत्वाची असतात. वर्षानुवर्षे मुस्लिम मते मिळवणाऱ्या काँग्रेससमोर या मतांसाठी आता आप आणि एमआयएमचेही आव्हान असणार आहे.

गुजरातमध्ये मुसलमान मतदारांचं महत्व

  • राज्याच्या एकूण ६.५ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे ११ टक्के मुस्लिम आहेत.
  • २५ विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मते लक्षणीय आहे.
  • गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच २०१७ मध्ये केवळ तीन मुस्लिम आमदार विजयी झाले आणि तिघेही काँग्रेसचे होते.
  • मात्र, २०१२च्या विधानसभा निवडणुकीत केवळ दोन मुस्लिम आमदार विजयी झाले होते त्यामुळे २०१७ची संख्या चांगली होती.
  • या वर्षाच्या सुरुवातीला, अल्पसंख्याक समाजाची मते मिळविण्यासाठी काँग्रेसने वांकानेरचे आमदार मोहम्मद पीरजादा यांची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती.
  • दोन दशकांहून अधिक काळ गुजरातमध्ये सत्ता गाजवणाऱ्या भाजपने मुस्लिम मतदारांच्या पसंतीचा विचार केला नाही.
  • काँग्रेसने २०१७ मध्ये राज्यात सहा मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले होते.
  • भाजप सहसा कोणत्याही मुस्लिम उमेदवाराला तिकीट देत नाही.

आप आणि एआयएमआयएमचीही मुस्लिम मतांवर लक्ष!

  • यावर्षी गुजरातमधील विधानसभा निवडणूकीत चांगलीच रंगत दिसणार आहे.
  • काँग्रेस आणि भाजपशिवाय आम आदमी पार्टी म्हणजेच ‘आप’ही रिंगणात आहे.
  • काँग्रेससमोर मुस्लिम मतांसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम), अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि इतर काही पक्षांचे आव्हान आहे.
  • दुसरीकडे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा गुजरातला भेट देताना दिसत आहेत.
  • त्यांचा पक्ष गुजरातमध्ये ३० जागा लढवणार असल्याचे सांगितले होते आणि त्यांनी सहा उमेदवारांची घोषणाही केली आहे.

 

 


Tags: AIMIMGujarat AAPGujarat Assembly ElectionGujarat BJP PartyGujarat Congress PartyGujarat Election 2022Gujarat Minority SocietymuktpeethMuslim Votesएआयएमआयएमगुजरात अल्पसंख्याक समाजगुजरात आपगुजरात कॉंग्रेस पक्षगुजरात निवडणूक २०२२गुजरात भाजप पक्षगुजरात विधानसभा निवडणूकघडलं-बिघडलंमुक्तपीठमुस्लिम मतं
Previous Post

साखर नियंत्रणात ठेवणारा लो-कार्ब आहार नेमका कोणता? जाणून घ्या काय खावे, काय टाळावे…

Next Post

दोन हजारांच्या नोटा गेल्या तरी कुठे? रिझर्व्ह बँकेनं केलं उघड…

Next Post
2000 note

दोन हजारांच्या नोटा गेल्या तरी कुठे? रिझर्व्ह बँकेनं केलं उघड...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!