Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवडणूक आता जाहीर, पण गुजरातचा निकालही हिमाचलसोबतच ८ डिसेंबरला!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gujarat Elelction

मुक्तपीठ टीम 

गुजरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गुजरातच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. येत्या १ आणि ५ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर निकाल ८ डिसेंबरला हिमाचल निवडणुकांसोबत जाहीर होणार आहेत. यावेळी गुजरात निवडणुकीत ४.९ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यावेळी ३.२४ लाख मतदारांना प्रथमच मतदानाची संधी मिळणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

असा असणार निवडणुकीचा कार्यक्रम

टप्पा- १: ८९ जागा

कार्यक्रम

टप्पा- २: ९३ जागा

५ नोव्हेंबर अधिसूचना १० नोव्हेंबर
१४ नोव्हेंबर नावनोंदणीची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर
१५ नोव्हेंबर उमेदवारी अर्जांची तपासणी १८ नोव्हेंबर
१७ नोव्हेंबर उमेदवारी मागे घेणे २१ नोव्हेंबर
१ नोव्हेंबर मतदान ५ नोव्हेंबर

गुजरात विधानसभा निवडणुक दोन टप्प्यात!

  • गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
  • पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर १ डिसेंबरला मतदान होणार आहे.
  • दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर ५ डिसेंबरला मतदान होणार आहे.
  • निकाल ८ डिसेंबरला होणार जाहीर.
  • गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण १८२ जागा आहेत.
  • बहुमतासाठी ९२ जागांची गरज आहे.
  • २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ९९ तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या.
  • ६ जागा अपक्ष आणि इतरांना गेल्या.
  • मध्य गुजरातमध्ये ६८, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ५४, उत्तर गुजरातमध्ये ३२ आणि दक्षिण गुजरातमध्ये २८ जागा आहेत.

३.२४ लाख मतदारांना पहिल्यांदा मतदानाचा हक्क…

  • गुजरात निवडणुकीत ३.२४ लाख मतदारांना पहिल्यांदा मतदानाची संधी मिळणार आहे.
  • या निवडणुकीत दिव्यांगांसाठी १८२ मतदान केंद्रे उभारली जाणार आहे.
  • या निवडणुकीत ४.९ कोटी मतदार आहेत.
  • एकूण मतदान केंद्रांची संख्या ५१ हजारांहून अधिक आहे.

भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये होणार लढत!

  • गेल्या २४ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपाचीच सत्ता आहे.
  • यावेळी समीकरणे बदलताना दिसत आहेत.
  • दिल्ली आणि पंजाब जिंकल्यानंतर गुजरातमध्येही आम आदमी पक्षाने पूर्ण तयारीत आहे.
  • अशा स्थितीत स्पर्धा तिरंगी होऊ शकते.

Tags: ECIElection Commission of IndiaGujaratGujarat Assembly ElectionGujarat Electionगुजरात विधानसभा निवडणूक
Previous Post

‘सोयाबीन’च्या साठ्यावरील निर्बंध हटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा – डॉ. अनिल बोंडे

Next Post

‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई’ अभियान १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबवणार – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Next Post
'स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई

'स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई' अभियान १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबवणार - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!