Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रासह देशभरातील स्वच्छता कामगारांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक तत्वे

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
safety of sanitation workers

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या स्वचछता कामगारांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली होती. त्याव्दारे स्वच्छता कामगारांची सुरक्षितता सुनिश्चित करताना या तत्वांमध्ये पुढील गोष्टींचा आणि मुद्यांचा समावेश केला आहे.

 

  • महापालिकेने आघाडीच्या योद्धांची सुरक्षा आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करणे- यामध्ये स्वच्छता कामगारांची आरोग्य तपासणी करणे तसेच त्यांना पीपीई संच प्रदान करणे आणि नियमित वेतन देणे यांचा समावेश आहे. लॉकडाउनमध्ये या कर्मचा-यांना काही कारणाने कामावर येणे शक्य झाले नाही, तरीही त्यांना नियमित वेतन देण्याचे निश्चित केले होते.
  • कोरोना उद्रेक झाला त्या काळामध्ये कच-याचे सुरक्षित संकलन, त्यावर प्रक्रिया करणे आणि कच-याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे यासाठी पुरेसा पाणीपुरवठा करणे आणि स्वच्छता सेवा सुनिश्चित करणे.
  • कोरोना च्या रूग्णांचे निदान, उपचार आणि रूग्णांच्या विलगीकरणाच्या काळामध्ये निर्माण होणारा कचरा हाताळणे आणि त्याची विल्हेवाट लावली जात आहे, याची खात्री करणे, यासाठी स्वच्छता कामगारांसाठी तसेच घनकचरा हाताळणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे यासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत.

 

सरकारने ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजर’ म्हणून रोजगारावर बंदी आणून त्यांचे पुनर्वसन नियम 2013 (एमएस नियम, 2013) अधिसूचित केले आहे. या नियमानुसार काही गोष्टी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्वच्छता कामगारांना सुरक्षा उपकरणे देणे, त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे अनिवार्य आहे. या नियमांनुसार गटार किंवा सेप्टिक टँक साफ करण्याचे काम करणा-या कामगारांनाही दहा लाख रूपयांचे विमा कवच प्रदान करण्यात येत असून त्याचा हप्ता नियोक्त्याने भरणे बंधनकारक आहे. अशी माहिती सामाजिक न्याय आणि अधिकार राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरामध्ये दिली.

 


Tags: guidelinesIndiamuktpeethsafety of sanitation workerssanitation workersUnion Territoryकेंद्रशासित प्रदेशभारतमार्गदर्शक तत्वेमुक्तपीठस्वच्छता कामगार
Previous Post

शेतकरी, बेरोजगार तरुण, महिलांसाठी स्वयंरोजगार साधनांची संधी! पशूसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांंसाठी असा करा अर्ज

Next Post

ईएसआयसी योजनेनुसार महिलांना प्रसुती रजेदरम्यान मिळणार पूर्ण दिवसाचा पगार!

Next Post
Women Employee 5-12-21

ईएसआयसी योजनेनुसार महिलांना प्रसुती रजेदरम्यान मिळणार पूर्ण दिवसाचा पगार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!