Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

GT Force E-Scooter: ५० हजारांपेक्षाही कमी किंमतीत ई-स्कूटर!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
GT Force E-Scooter

मुक्तपीठ टीम

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी अतिशय वेगाने वाढत आहे. दररोज कंपन्या त्यांची नवीन उत्पादने बाजारात लाँच करत आहेत. आताच जीटी फोर्स इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनीने भारतीय बाजारात दोन किफायशीर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. या दोन लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरची नावे ‘जीटी सोल वेगास’ आणि ‘जीटी ड्राईव्ह प्रो’ अशी आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत ४७,३७० रुपये आहे. चला जाणून घेऊया या स्कूटरचे खास फिचर्स…

जीटी सोल वेगास

  • कंपनीने लाँच केलेली ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
  • कंपनीने या स्कूटरला दोन व्हर्जनमध्ये लाँच केले आहे.
  • पहिली ६०व्ही २८एएच क्षमतेची लीड ऍसिड बॅटरी आणि दुसरी ६०व्ही २६एएच क्षमतेच्या लिथियम आयन बॅटरी पॅकसह.
  • त्याच्या लीड अॅसिड बॅटरी पॅकमध्ये एका चार्जमध्ये ५०-६० किमीची रेंज देण्याची क्षमता आहे
  • पूर्ण चार्ज होण्यासाठी ७-८ तास लागतात.
  • त्याच्या लिथियम आयन बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ४-५ तास लागतात.
  • लिथियम आयन बॅटरी एका चार्जवर ६०-६५ किमीची रेंज मिळते.
  • या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड २५ किलोमीटर प्रति तास आहे.

जीटी ड्राइव्ह प्रो

  • कंपनीने जीटी ड्राइव्ह प्रो सुद्धा दोन व्हर्जनमध्ये सादर केली आहे.
  • ही इलेक्ट्रिक स्कूटर ४८व्ही २८ए एच क्षमतेची लीड ऍसिड बॅटरी आणि ४८व्ही २६ए एच लिथियम आयन बॅटरी पॅक मिळतो.
  • त्याची लीड अॅसिड बॅटरी एका चार्जवर ५०-६० किमीची रेंज देऊ शकते.
  • लिथियम-आयन बॅटरी ६०-६५ किमीची रेंज देण्याची क्षमता आहे.

जीटी ड्राइव्ह प्रो ची काही खास वैशिष्ट्ये…

  • या स्कूटरमध्ये सेंट्रल लॉकिंग, रिव्हर्स मोड, पार्किंग मोड आणि मोबाईल चार्जिंग सारखे फीचर्स आहे.
  • या इलेक्ट्रिक स्कूटरच्या मोटरवर १८ महिन्यांची वॉरंटीही दिली आहे.
  • कंपनी बॅटरी पॅकवर १-३ वर्षांची वॉरंटी देखील देत आहे.

जीटी इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत

  • जीटी सोल वेगास लीड ऍसिड – ४७,३७० (एक्स-शोरूम)
  • जीटी सोल वेगास लिथियम आयन – ६३,६४१ (एक्स-शोरूम)
  • जीटी ड्राइव्ह प्रो लीड ऍसिड – ६७,२०८ (एक्स-शोरूम)
  • जीटी ड्राइव्ह प्रो लिथियम आयन – ८२,७५१ (एक्स-शोरूम)

Tags: GT Drive ProGT Force E ScooterGT Soul VegasLatest Techजीटी ड्राइव्ह प्रोजीटी सोल वेगासलेटेस्ट टेक
Previous Post

नॅशनल गेम्स २०२२मध्ये, महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवला सुवर्ण पदक!

Next Post

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीने जपान हादरलं! रेल्वेसेवा विस्कळीत, लोकांची पळापळ

Next Post
North-korea-dictator-fired-missiles-over-japan

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीने जपान हादरलं! रेल्वेसेवा विस्कळीत, लोकांची पळापळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!