Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘समाजवादी’ अत्तरवाल्याकडे २९१ कोटीची रोकड! हजार कोटीची मालमत्ता!

धंदा अत्तराच्या सुगंधाचा, दुर्गंध काळ्या पैशाचा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
piyush jain house money

मुक्तपीठ टीम

GST इंटेलिजन्सच्या टीमने कर बुडवल्याच्या आरोपाखाली कन्नौजमधील अत्तर व्यापारी पियुष जैन याला कानपूर येथून अटक केली आहे. त्यांच्या कन्नोज येथिल घरात अगदी चित्रपटात दाखवतात तसचं भिंतीत नोटा, फरशीत सोने सापडले आहेत. आत्तापर्यंतच्या छाप्यांमध्ये जैन यांचे निवासस्थान आणि इतर परिसरातून २५७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. २३ डिसेंबरपासून सुरू झालेली आयकर विभागाची कारवाई सुरूच आहे, मिळालेल्या माहितीनुसार, पुढील कारवाईसाठी जैन यांना कानपूरहून अहमदाबादला नेले जाऊ शकते.

piyush jain house money

 

२५ किलो सोने आणि कोट्यवधी किमतीची मालमत्ता कागदपत्रे

  • आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पियूष जैन यांच्याकडून २५७ कोटींच्या रोख रकमेशिवाय १२५ किलो सोने आणि कोट्यवधींच्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत.
  • DGGI च्या छाप्यांमध्ये आतापर्यंत सुमारे १००० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा खुलासा करण्यात आला आहे.
  • सध्या ही टीम सतत जैन यांच्या कन्नौज येथील निवासस्थानांची पाहणी करत आहे.
  • गेल्या २४ तासांपासून पियुष यांच्या सात घरांच्या भिंती, तळघर, कपाट आणि लॉकर्स फोडण्यात आले आहेत.

piyush jain house money

कर कसे बुडवायचे?

  • विभागीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्तर व्यापारी पियुष अनेक वेळा कमी विक्री दाखवून कमी कर भरायचा.
  • याशिवाय बनावट कंपन्यांची बिले कापून तो कर चुकवत असे.
  • आतापर्यंत जैन यांच्या विविध ठिकाणांहून एकूण २५७ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

piyush jain house money

प्रकरण कसे उघड झाले?

  • वास्तविक, कोट्यवधींची ही कर बुडवल्याचे तेव्हा उघडकीस आली जेव्हा डीजीजीआय टीमने अहमदाबादमधून एक ट्रक पकडला.
  • या ट्रकमध्ये जाणाऱ्या मालाचे बिल बनावट कंपन्यांच्या नावाने बनवण्यात आले होते.
  • यानंतर डीजीजीआय टीमने शिखर मसाला उत्पादकाच्या ठिकाणी छापा टाकला.
  • येथे डीजीजीआयला सुमारे २०० बनावट बिले मिळाली.
  • येथूनच डीजीजीआयला पीयूष जैनच्या फसवणुकीची माहिती मिळाली आणि सध्या सुरू असलेल्या तपासात एकापाठोपाठ एक करोडोंच्या संपत्तीचा खुलासा होत आहे.

Tags: DGGIGoldGSTGST Intelligence TeamGST इंटेलिजन्स टीमpiyush jainपीयूष जैन
Previous Post

‘सेलिब्रिटी’ नेते शशी थरुरांना काँग्रेसचा इशारा, “मर्यादेत राहा, नाहीतर हकालपट्टी!”

Next Post

“मैत्रीचा अर्थ म्हणजे सेक्ससाठी संमती नाही!” न्यायालयानं बजावलं, तरुणाला ८ वर्षांची शिक्षा!

Next Post
session court mumbai

"मैत्रीचा अर्थ म्हणजे सेक्ससाठी संमती नाही!" न्यायालयानं बजावलं, तरुणाला ८ वर्षांची शिक्षा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!