Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे गटाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या प्रतिमा पडल्या, शिवप्रेमी आणि मिटकरींची कडक टीका!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Amol Mitkari Critisize Shnde leaders

मुक्तपीठ टीम

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी बंडाळी केल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. या राजकीय सत्तानाट्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सध्या राज्यभरात शिंदे गटाच्या आमदारांकडून शक्तीप्रदर्शन आणि मेळावे घेतले जात आहेत. अशाच एका मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा या संपूर्ण घटनेचा अनेक शिवप्रेमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध केला आहे.या संपूर्ण घटनेचा अनेक शिवप्रेमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध केला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध केला आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

  • सध्या राज्यभरात शिंदे गटाच्या आमदारांकडून शक्तीप्रदर्शन आणि मेळावे घेतले जात आहेत.
  • रविवारी जळगावच्या पाचोर येथील भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
  • यशवंत चव्हाण सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
  • या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
  • व्यासपीठावर मान्यवरांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.
  • यावेळी व्यासपीठाच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.
  • कार्यक्रम संपत असताना व्यासपीठावर प्रचंड गर्दी झाली होती.
  • या गर्दीमुळे व्यासपीठावरील महापुरुषांची प्रतिमा खाली पडली.
  • त्यानंतर उपस्थितांनी लगेच या प्रतिमा पुन्हा उचलल्या.
  • परंतु, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमोल मिटकरींची कडक टीका!

या सगळ्या प्रकाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी म्हटलं की, राजकारण करा पण महापुरुषांचा असा अनादर होत असेल तर ते जनता सहन करु शकणार नाही. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


Tags: amol mitkariCm Eknath ShindeEknath Shinde GroupMaharashtraShivSena Leadersआमदार अमोल मिटकरीमहराष्ट्र
Previous Post

आरे जंगल वाचवा म्हणजे मेट्रो हटवा नाहीच… तरुणाईचा मेट्रोत संगीतमय प्रचार!

Next Post

“उद्योजकतेला चालना देण्याचे ‘जीआयबीएफ’चे कार्य कौतुकास्पद”

Next Post
GIBF 2

"उद्योजकतेला चालना देण्याचे 'जीआयबीएफ'चे कार्य कौतुकास्पद"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!