Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यपाल कोश्यारींचे पुन्हा वादग्रस्त विधान, “शिवाजी महाराज तर जुने झाले…”

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Governor BhagatSingh Koshyari (1)

मुक्तपीठ टीम

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेकदा काही विधाने करतात आणि त्यावरून मोठा वाद निर्माण होतो. आज पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले. भगतसिंग कोश्यारी यांच्या या विधानाचा राज्यभरातून निषेध होत आहे.

काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?

  • औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापाठीच्या पदवी प्रदान कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते.
  • राज्यपाल कोश्यारी म्हणाले, की मला राज्यात आल्यावर दोनदा गडकरी आणि पवार यांना पदवी देण्याचे भाग्य लाभले.
  • शरद पवार हे राग आला तरी साखरेपेक्षा अधिक गोड असतात. ध्येय असणारे नेते आहेत.
  • गडकरी यांना तर रोडकरी देखील म्हणतात.
  • तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही.
  • इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.
  • शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय.
  • डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला ते इथेच मिळतील.

राज्यपालांचे याआधीचीही विधानं वादाच्या भोवऱ्यात!!

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ६२व्या दीक्षांत समारंभामध्ये राज्यपाल बोलत होते.
  • आज औरंगाबाद येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली.
  • भगतसिंग कोश्यारी यांच्या या विधानाचा राज्यभरातून निषेध होत आहे.
  • महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्याची राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची ही काही पहिलीच वेळ नाही.

Tags: bhagat singh koshyariChhatrapati Shivaji MaharajMaharashtraNitin Gadkarisharad pawarछत्रपती शिवाजी महाराजनितीन गडकरीराज्यपाल भगतसिंह कोश्यारीशरद पवार
Previous Post

मध्य रेल्वे: कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी रविवारी संध्याकाळपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

Next Post

अॅपल यूजर्ससाठी गुड न्यूज, भारतात आयफोनसाठी 5Gचे iOS 16 बीटा सॉफ्टवेअर अपडेट!

Next Post
5G iOS 16 Beta Software Update

अॅपल यूजर्ससाठी गुड न्यूज, भारतात आयफोनसाठी 5Gचे iOS 16 बीटा सॉफ्टवेअर अपडेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!