Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅपल यूजर्ससाठी गुड न्यूज, भारतात आयफोनसाठी 5Gचे iOS 16 बीटा सॉफ्टवेअर अपडेट!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, लेटेस्ट टेक
0
5G iOS 16 Beta Software Update

मुक्तपीठ टीम

भारतात अॅपलच्या iPhone वर 5G सेवा सुरू झाली आहे. आयफोन यूजर्ससाठी iOS 16.2 चा सार्वजनिक बीटा रोल आउट झाला आहे. या अपडेटमुळे आयफोन यूजर्सना भारतात एअरटेल आणि जियो 5G चा सपोर्ट मिळेल. मात्र, या दोन्ही कंपन्यांची 5G सेवा सध्या निवडक शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. iOS 16 बीटा प्रोग्रामचा भाग असलेल्या यूजर्सना हे सार्वजनिक बीटा सॉफ्टवेअर अपडेट मिळणे सुरू होईल. दूरसंचार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 5G सॉफ्टवेअर अपडेटद्वारे मिळेल आणि डिसेंबरपर्यंत सर्व आयफोनवर ही सेवा सुरू केली जाईल.

कोणत्या iPhones ला अपडेट मिळेल?

  • अॅपल iOS 16 5G बीटा सॉफ्टवेअर प्रोग्राम भारतात लाइव्ह झाला आहे.
  • एअरटेल आणि जियो यूजर्स आता सुपरफास्ट 5G चा अनुभव घेऊ शकतात.
  • iPhone 14, iPhone 13, iPhone 12 आणि iPhone SE च्या थर्ड जेनरेशन मॉडल्सवर यूजर्स डिसेंबरमध्ये सार्वजनिकरीत्या उपलब्ध होण्यापूर्वी अॅपलच्या iOS 16 बीटा सॉफ्टवेअर प्रोग्रामचा भाग म्हणून 5G चा अनुभव घेऊ शकतात.

अॅपल iOS 16 5G च्या बीटा प्रोग्रामद्वारे, सॉफ्टवेअर सार्वजनिकपणे उपलब्ध होण्यापूर्वी यूजर्स प्री-रिलीझ सॉफ्टवेअर वापरून नवीन फिचर्सचा अनुभव घेऊ शकतात. अॅपल 5G बीटा देशातील वैध अॅपल आयडी असलेल्या प्रत्येक यूजर्ससाठी खुला आहे.

iOS 16.2 बीटा डाउनलोड कसा करायचा?

  • अॅपल iOS 16.2 Beta चे अपडेट डाउनलोड करण्यासाठी यूजर्सना त्यांच्या iPhone च्या Settings मध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेट तपासावे लागेल.
  • जर यूजर्सनी बीटा प्रोग्रामसाठी नोंदणी केली असेल तर त्यांना हे अपडेट मिळेल.
  • इतर यूजर्सना आता या अपडेटसाठी प्रतीक्षा करावी लागेल.

Tags: 5G iOS 16 Beta Software Update5G iOS 16 बीटा सॉफ्टवेअर अपडेटApple Usersgood newsIndiaiphoneLatest Techmuktpeethअॅपल यूजर्सआयफोनघडलं-बिघडलंचांगली बातमीभारतमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

राज्यपाल कोश्यारींचे पुन्हा वादग्रस्त विधान, “शिवाजी महाराज तर जुने झाले…”

Next Post

राज्यपाल कोश्यारी : “शिवाजी महाराज तर जुने झाले…!” वाचा या आधीचीही वादग्रस्त विधानं…

Next Post
Governor BhagatSingh Koshyari (2)

राज्यपाल कोश्यारी : "शिवाजी महाराज तर जुने झाले...!" वाचा या आधीचीही वादग्रस्त विधानं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!