Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी संप: परिवहन मंत्र्यांचा मेस्माखाली कारवाईचा इशारा, तर भाजपाचा आघाडीवर हिटलरशाहीचा आरोप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
government warns use of mesma against st strike, bjp reacts

मुक्तपीठ टीम

गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. सरकारने पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळे आता राज्य सरकारने कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यावर विचार सुरु असल्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपाने राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर हिटलरशाहीचा आरोप केला आहे.

 

परिवहन मंत्री अनिल परबांचा मेस्माचा इशारा!

  • संप मिटविण्यासाठी आता संप मागे घेतला तरी जी कारवाई सरकारनं केलीय किंवा यापुढं कारवाई होईल ती कारवाई मागे घेतली जाणार नाही, असं अनिल परब यांनी सांगितलं आहे.
  • तसेच कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर सरकार मेस्मा लावण्याच्या तयारीत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

 

सरकार हिटलरशाहीनं का वागतंय?- प्रवीण दरेकर

  • सरकार हिटलरशाही पद्धतीने का वागतंय हे कळायला मार्ग नाही.
  • ४४ पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले.
  • आत्ताही ब्रेन हॅमरेजमुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय.
  • विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.
  • अशा वेळी समन्वयातून मार्ग काढून विषय सोडवणं महत्त्वाचं की कारवाया करणं, निलंबन करणं, सेवासमाप्ती करणं, पोलीस फोर्स वापरणं, मेस्मासारखी कठोर कारवाई करणं महत्त्वाचं?
  • सरकारला अशा पद्धतीने आंदोलन चिरडता येणार नाही.
  • आंदोलक कर्मचाऱ्यांच्या प्रमुखांशी समन्वयातून मार्ग काढावा.
  • कायद्याचा बडगा दाखवून मेस्माअंतर्गत कारवाई करू नये.

 

प्रविण दरेकरांचं कर्मचाऱ्यांना आवाहन

  • कर्मचाऱ्यांनाही आवाहन करतो की आत्महत्या करू नका.
  • जीवापेक्षा मोठं काही नाही.
  • त्यांनीही सरकारसोबत चर्चेची भूमिका घ्यावी आणि यातून मार्ग काढावा.
  • प्रवाशांची गैरसोय होऊ नये, ही आम्हाला चिंता आहे.
  • म्हणूनच पडळकर, खोत यांनी पहिल्या टप्प्यात माघारीची भूमिका घेतली होती.
  • परिवहनमंत्र्यांनी चर्चेतून मार्ग काढायला हवा, कारवाईचा बडगा हा अंतिम उपाय नव्हे.

नेमका काय आहे मेस्मा कायदा?

  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मेस्मा कायद्याअंतर्गत येतात.
  • मेस्मा कायदा लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांना संप करता येत नाही.
  • मेस्मा लावल्यावरही संप सुरुच ठेवल्यास अटक होण्याची शक्यता असते.
  • दंडात्मक कारवाई किंवा जेलमध्येही पाठवलं जाऊ शकते.

Tags: Anil Parabpravin darekarSTST EmployeeST Strikestate govtअनिल परबएसटीएसटी कर्मचारीएसटी संपप्रवीण दरेकरराज्य सरकार
Previous Post

असं असावं फास्ट ट्रॅक कोर्ट! एका दिवसात साक्ष, युक्तिवाद, सुनावणी संपवून नराधमाला जन्मठेप देणारा निकालही!

Next Post

अपंगत्वावर मात केलेल्या महाराष्ट्रातील १० दिव्यांगांना राष्ट्रीय पुरस्कार

Next Post
disability award

अपंगत्वावर मात केलेल्या महाराष्ट्रातील १० दिव्यांगांना राष्ट्रीय पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!