Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्होडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी खूशखबर…’या’ प्लान्सवर मिळणार अनलिमिटेड डेटा

February 17, 2021
in लेटेस्ट टेक
0
व्होडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी खूशखबर…’या’ प्लान्सवर मिळणार अनलिमिटेड डेटा

मुक्तपीठ टीम

लोकप्रिय टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. कंपनीच्या ऑफरनुसार ग्राहकांना मोफत अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. पण हा अनलिमिटेड डेटा ग्राहकांना केवळ रात्रीच्या वेळेस वापरता येणार आहे.

 

Vi prepaid users can now binge on the internet all night, at no extra cost, on Vi Unlimited! @ViCustomerCare pic.twitter.com/MAIJTQbh6z

— Vi_News (@VodaIdea_NEWS) February 16, 2021

फायदा आणि अट

  • अनलिमिटेड डेटाचा फायदा ग्राहकांना रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत घेता येईल.
  • पण, ग्राहकांना २४९ किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचे रिचार्ज करणे अनिवार्य असणार आहे.
  • याशिवाय कंपनीने अन्य कोणतीही अट या ऑफरसाठी ठेवलेली नाही.
  • विशेष म्हणजे कंपनीकडून डेटा रोलओव्हरची सुविधाही मिळेल. म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत न वापरलेल्या डेटाचा वापर शनिवारी किंवा रविवारी करता येणार आहे.
  • नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइमच्या युजर्सनाही ऑफर्सचा फायदा मिळेल.

 

या प्लॉन्सवर “बिंज ऑल नाइट ऑफर” उपलब्ध

२४९ रुपये, २९९ रुपये, ३९८ रुपये, ३९९ रुपये, ४४९ रुपये, ५५५ रुपये, ५९५ रुपये, ५९८ रुपये, ५९९ रुपये, ७९५ रुपये, ८१९ रुपये, ११९७ रुपये, २३९९ रुपये आणि २५९५ रुपयांच्या प्रिपेड प्लॅनवर ऑफर उपलब्ध.


Tags: unlimited dataVodaphone-Ideaटेलिकॉम कंपनीव्होडाफोन-आयडिया
Previous Post

मुंबईत राजकारणासाठी ड्रग्ज…पोलिसांनी उघडकीस आणला कट!

Next Post

कोरोना संकटात मनपाची ‘या’ मुंबईकरांकडून २५ लाखांची वसुली

Next Post
BMC

कोरोना संकटात मनपाची 'या' मुंबईकरांकडून २५ लाखांची वसुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!