Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संकटात मनपाची ‘या’ मुंबईकरांकडून २५ लाखांची वसुली

February 17, 2021
in घडलं-बिघडलं
0
BMC

मुक्तपीठ

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्यास रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. शहरात अनेक लोकांनी काळजी न घेतल्याने, मास्क न लावल्यानेमुळे लोकांना दंड ठोठावण्यासाठी मुंबई मनपाने पुन्हा एकदा मोहीम तीव्र केली आहे. मनपाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत महापालिकेने दिवसाला सुमारे १३,००० लोकांकडून दंड वसूल केला असून २५ लाखांहून अधिक दंड वसूल झाला आहे. मास्क न घातल्यामुळे पालिकेने आतापर्यंत १ लाखांहून अधिक जणांना पकडले आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत महापालिकेने ३०.५ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

 

नोव्हेंबरमध्ये नागरिकांमध्ये कोरोना योग्य वर्तनास प्रोत्साहित करण्यासाठी पालिकेने जाहीर केले होते की, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावलेल्या लोकांना ‘मोफत’ मास्क दिले जात होते आणि त्यांच्याकडून २०० रुपये दंड वसूल केला जात होता.

 

३१ डिसेंबरच्या संध्याकाळी, मनपाने सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातलेल्या ३,००० लोकांना पकडले आणि त्यांच्याकडून दंड म्हणून सुमारे २७ लाख रुपये वसूल केले. त्यानंतर, १ जानेवारी रोजी मास्क न घातलेल्या १,१२,८८२ लोकांना पकडले आणि त्यांच्याकडून एकूण २५.६ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. १५ फेब्रुवारीपर्यंत एकूण १५,१६,३९८ लोकांवर मास्क न घातल्यामुळे दंड ठोठावण्यात आला असून एकूण ३०.६९ कोटी रुपये दंड जमा झाला आहे.

 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांनी दंड भरण्यास नकार दिला अशांना रस्ता स्वच्छ करण्यासारखे सामाजिक कार्य करण्यास सांगितले.


Tags: BMCcoronamumbaiदंडबृहन्मुंबई महानगरपालिका
Previous Post

व्होडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी खूशखबर…’या’ प्लान्सवर मिळणार अनलिमिटेड डेटा

Next Post

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

Next Post
Pooja-Chavan

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!