Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत राजकारणासाठी ड्रग्ज…पोलिसांनी उघडकीस आणला कट!

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
drugs man

मुक्तपीठ टीम

दक्षिण मुंबईतील एका नेत्याला गोत्यात आणण्यासाठी त्याच्या गाडीत ड्रग प्लांट करण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. आपल्या भावाला त्या नेत्याऐवजी स्थानिक राजकारणात पुढे आणण्यासाठी कटात सहभागी झालेला एक आऱोपीही जेरबंद झाला आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी नारकोटिक सेलने ही कारवाई केली आहे.

एएनसीच्या आझाद मैदान युनिटने गेल्या शुक्रवारी दोन आरोपींना १५० ग्रॅम मेफेड्रॉनसह अटक करण्यात आली. त्यांच्या जबाणीत अब्दुल अजीज उर्फ ​​अझ्झूचा उल्लेख झाला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. कट रचल्याप्रकरणी आयपीसी कलम १२०-बी आणि एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांचा समावेश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आसिफ सरदार आणि अझू हे दक्षिण मुंबईत अंमली पदार्थांच्याविरोधात मोहीम राबविणार्‍या एका स्वयंसेवी संस्थेचे सदस्य आहेत.

अझ्झूने पोलिसांना सांगितले की, बिल्डर्स लॉबी आणि इतर व्यावसायिक दक्षिण मुंबईच्या सदर नेत्याच्या हस्तक्षेपामुळे नाराज आहेत. त्यामुळे त्या नेत्याचे राजकीय नुकसान करण्यासाठी त्यांनी कट रचला. त्यात तो आपल्या भावाच्या राजकीय स्वार्थासाठी सामील झाला.


Tags: crimeDrug racketDrugssouth mumbai
Previous Post

डावा मिथून चक्रवर्ती आता उजव्या मार्गावर?

Next Post

व्होडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी खूशखबर…’या’ प्लान्सवर मिळणार अनलिमिटेड डेटा

Next Post
व्होडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी खूशखबर…’या’ प्लान्सवर मिळणार अनलिमिटेड डेटा

व्होडाफोन-आयडिया ग्राहकांसाठी खूशखबर...'या' प्लान्सवर मिळणार अनलिमिटेड डेटा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!