Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाला फेक स्टायलीत स्कुबा डायव्हिंग…नीरज चोप्राचा वायरल व्हिडीओ!

October 4, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
neeraj

मुक्तपीठ टीम

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा सध्या मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेला आहे. गोल्डन बॉय नीरज जगातील सर्वात सुंदर ठिकाणी सुट्टीचा आनंद घेत असेल पण तो नेहमीच त्याच्या खेळाबद्दल आणि भाला फेकण्यामध्ये कसे चांगले व्हावे याबद्दल विचार आणि प्रयत्न करत असतो. त्याचे दर्शन त्याच्या मालदिव सुट्टीवर घडत आहे.

 

नेहमीच भाला फेकेत नीरजची एकाग्रता आणि उत्कटता कायम

  • त्याने स्वतः त्याच्या खेळाबद्दल किती गंभीर आहे याचे वैशिष्ट्य एका व्हिडीओद्वारे शेअर केले आहे.
  • २३ वर्षीय गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा मालदीवमधील फुर्वेरी रिसॉर्टमध्ये राहतो.
  • येथे स्कुबा डायव्हिंग दरम्यानही तो पाण्याखाली भाला फेकण्याच्या स्टायलित हालचाली करत आहे. पाण्याखालील हा व्हिडीओ त्यांने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर शेअर केला.
  • व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नीरजने लिहिले, “आकाशात, जमिनीवर किंवा पाण्याखाली, मी नेहमी भाला फेकण्याचा विचार करतो. त्यांनी पुढे लिहिले की प्रशिक्षण सुरू झाले आहे.”

 

व्यस्त वेळापत्रक आणि आजारपणामुळे नीरज चोप्राने आपला सीजन लवकर संपवला. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात सुवर्णपदक जिंकणारा तो फक्त दुसरा भारतीय आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये ८७.५८ मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. त्याने हा थ्रो त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात केला.

 

ऑलिम्पिकनंतर नीरज खूप व्यग्र होता

  • टोकियो ऑलिम्पिकमधून घरी परतल्यानंतर नीरज चोप्रा खूप व्यग्र आहे. ज्याचा त्याच्या आरोग्यावरही परिणाम झाला.
  • यावेळी त्याने त्याचा २०२१ चा सीजन लवकर संपवला आहे.
  • भविष्यातील स्पर्धांसाठी आधीच सराव सुरू केल्यानंतर तो सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: gold meadalistjavelin throwingmuktpeethneeraj chopraTokyo Olympicsई-स्कुटरटोकियो ऑलिंपिकनीरज चोप्राभालाफेकमालदिवमुक्तपीठ
Previous Post

आता मंदिरातील प्रसादालाही अन्न सुरक्षा प्रमाणपत्र…सेफ भोग प्रमाणपत्र!

Next Post

जगातील सर्वात मोठा खादी भारतीय राष्ट्रध्वज! खादी ग्रामोद्योगचा नवा विक्रम!!

Next Post
kvic

जगातील सर्वात मोठा खादी भारतीय राष्ट्रध्वज! खादी ग्रामोद्योगचा नवा विक्रम!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!