Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हवेतून ऑक्सिजन! गडहिंग्लजचं स्वावलंबी रुग्णालय!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Gadhinglaj Oxygen Plant

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाने गंभीर बाधित झालेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन खूपच महत्वाचा असतो. नेमका सध्या त्याचाच तुटवडा पडत असतो. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत स्वावलंबी करणे गरजेचे आहे. राज्यातील अशा मोजक्या ऑक्सिजन स्वावलंबी रुग्णालयांपैकी एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय आहे.

 

कोल्हापुरातील गडहिंग्लज ऑक्सिजन प्लांट राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासू लागल्याने ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आता गडहिंग्लज पॅटर्न राबविण्याचा राज्य सरकारचा विचार करत आहे.

 

कोल्हापुरातील गडहिंग्लज ऑक्सिजन प्लांट राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधे राज्यामध्ये मोठ्याप्रमाणात ऑक्सिजनची गरज भासू लागल्याने ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आता गडहिंग्लज पॅटर्न राबविण्याचा राज्य सरकारचा विचार करत आहे. pic.twitter.com/sUA0r5lHV1

— Satej (Bunty) D. Patil (@satejp) April 17, 2021

 

गेल्या वर्षी कोल्हापुरातील गडहिंग्लज विभागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून कार्यन्वित करण्यात आले. सोबतच, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी ८० लाख रुपये खर्चून चेन्नईतील ऑक्सएअर कंपनीच्या मदतीने हा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाच्या मदतीने हवेतील ऑक्सिजन संकलित करून त्यातील नायट्रोजन व कार्बनडाय ऑक्साईड बाजूला करून जम्बो सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरून ठेवले जाते.

 

या प्रकल्पातून अत्यंत कमी खर्चामध्ये दिवसाला १२० ते १५० जम्बो सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती केली जात असून १५० ऑक्सिजन बेड्सची ऑक्सिजन पूर्तता यातून केली जाते. या प्रकल्पामुळे वीजबिलाशिवाय इतर कुठलाही खर्च ऑक्सिजन निर्मितीसाठी येत नाही.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Gadhinglaj Oxygen Plantगडहिंग्लज
Previous Post

प्रथमच दोन भारतीय महिला एकत्र अन्नपूर्णा शिखरावर

Next Post

कोरोना रूग्णांसाठी धावणार आता ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’

Next Post
Oxygen Express

कोरोना रूग्णांसाठी धावणार आता 'ऑक्सिजन एक्सप्रेस'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!