Monday, September 28, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक जपान! तरीही कशी झाली माजी पंतप्रधानांची हत्या?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shinzo Abe

मुक्तपीठ टीम

जगातील सर्वात सुरक्षित आणि स्वच्छ देशांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा देश म्हणजे जपान. जपानमध्ये गोळीबाराची घटना अत्यंत अपवादानेच घडते, असे मानलं जातं. जपानमध्ये हँडगनवरही बंदी आहे. मात्र असं असताना जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे. गोळी लागल्याने आबे यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शिंजो आबे यांचं निधन झालं आहे.

हल्ल्यानंतर हृदयविकाराचा झटका, आबेंची प्रकृती गंभीर!!

  • खरे तर आबे यांना गोळी लागल्याने त्यांचे खूप रक्त वाहून गेले होते.
  • गोळी लागल्याने शिंजो आबे यांना हृदयविकाराचा झटका आला.
  • त्यानंतर ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली.
  • आबे यांना बेशुद्धावस्थेतच तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
  • जवळजवळ तीन तास ते मृत्यूशी झुंज देत होते.
  • दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
  • आबे यांच्या एलडीपी (लिब्रल डेमोक्रॅटीक पार्टी) पक्षाच्या अधिकाऱ्यांनी कासीहारा शहरातील रुग्णालयामध्ये आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे
  • जपानी पोलिसांनी एका संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.

शिंजो आबेंवर कसा झाला जिवघेणा हल्ला?

  • जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे शुक्रवारी नारा येथील रस्त्यावर भाषण करत असताना मागून एका व्यक्तीने हल्ला केला.
  • अचानक आबे खाली पडले.
  • त्याच्या शरीरातूनही रक्त येत होते.
  • शिंजो आबे अचानक पडल्यामुळे तिथे उपस्थित लोकांना काहीच समजले नाही.
  • मात्र यादरम्यान काही लोकांनी तेथे गोळीबार केल्यासारखे काहीसे आवाज ऐकू आले.
  • हल्लेखोरांनं त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याची माहिती आहे.
  • संबंधित घेटनेचे फुटेज व्हायरल झाले आहेत.
  • आज जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक मानल्या जाणाऱ्या जपानमधील हा हल्ला थक्क करणारा आहे.

शिंजो कमी वयात पंतप्रधान…सर्वाधिक काळ!

  • ६७ वर्षीय शिंजो आबे गे लिबरल डेमॉक्रॅटिक पार्टीशी संबंधित आहेत.
  • ते आक्रमक नेते मानले जातात.
  • शिंजो यांना अल्यरेटिव्ह कोलायटिस हा एक आतड्याचा आजरा होता त्यामुळे त्यांनी २०२० मध्ये राजीनामा दिला होता.
  • ते जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले आहेत.
  • जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र आहेत.
  • गेल्या वर्षी भारताने शिंजो आबे यांना पद्मविभूषण देऊन गौरविले होते.
  • भारताशी संबंध चांगले करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला

Tags: JapanShinzo Abeजपानमाजी पंतप्रधान शिंजो आबे
Previous Post

चीनी मोबाइल कंपनी ‘विवो’ची ४६५ कोटी रोख रक्कम जप्त!

Next Post

नुपूर शर्मा, नवीन जिंदालनंतर आता हरियाणाच्या आयटी सेलप्रमुखावर भाजपाची कारवाई

Next Post
BJP Removed Haryana IT Cell Chief Arun Yadav

नुपूर शर्मा, नवीन जिंदालनंतर आता हरियाणाच्या आयटी सेलप्रमुखावर भाजपाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!