Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डिसेंबरच्या ‘या’ दिवशी वर्षातील सर्वात मोठी रात्र, कोणता दिवस ते जाणून घ्या…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Winter Solstice

मुक्तपीठ टीम

पृथ्वीवरील सर्वात लहान दिवसाला हिवाळी संक्रांती म्हणतात. हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असे म्हणतात. दिवस मोठा होण्याची प्रक्रिया २२ डिसेंबरपासून सुरू होते ती अगदी २१ जूनपर्यंत सुरु असते. त्यामुळेच २२ डिसेंबरची रात्र सर्वात मोठी आणि दिवस सर्वात लहान असतो. अस का? चला जाणून घेऊया यामागची संपूर्ण कहाणी…

संक्रांती एक खगोलीय घटना…

  • संक्रांती ही एक खगोलीय घटना आहे जी दोनदा येते.
  • एकदा उन्हाळ्यात आणि एकदा हिवाळ्यात.
  • दरवर्षी जेव्हा सूर्य उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावरून दिसतो तेव्हा वर्षातील सर्वात मोठा दिवस २१ जून असतो.
  • या दिवशी सूर्याची किरणे दीर्घकाळ राहतात.
  • २२ डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस असतो.
  • या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर थोड्या काळासाठी राहतात.
  • हे वर्षाचे दोन दिवस आहेत ज्यात दिवस आणि रात्रीच्या लांबीमध्ये कमालीचा फरक आहे.
  • ही खगोलशास्त्रीय सामान्य घटना आहे, जी दरवर्षी घडते.
  • खगोलशास्त्रज्ञांसाठी हे खूप खास आहे.

जगातील एका प्रदेशात सर्वात मोठा दिवस तर दुसऱ्या प्रदेशात सर्वात लहान दिवस

  • हिवाळी संक्रांतीच्या वेळी, सूर्याची किरणे दक्षिण गोलार्धात जास्त आणि उत्तर गोलार्धात कमी पडतात.
  • यामुळे उत्तर गोलार्धात रात्र मोठी आणि दिवस लहान असतो.
  • दक्षिण गोलार्धात, या दिवशी सूर्य सर्वात जास्त काळ राहतो.
  • अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये आजपासून उन्हाळा सुरू होत आहे.
  • पृथ्वीच्या स्थितीमुळे, आजचा दिवस एका क्षेत्रात सर्वात मोठा दिवस आहे.
  • तर, दुसऱ्या भागात सर्वात लहान दिवस आहे.
  • इतर ग्रहांप्रमाणे, पृथ्वी देखील २३.५ अंशांवर झुकलेली आहे.
  • झुकलेल्या अक्षावर पृथ्वीच्या फिरण्यामुळे सूर्याची किरणे एका ठिकाणी जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी पडतात.

Tags: Biggest NightDecemberSmallest DayWinter Solsticeडिसेंबरमोठी रात्र
Previous Post

लोकांनी श्रद्धांजली वाहिली…अभिनेत्रीनं मुंबई पोलिसांना सांगितलं “मी जिवंत आहे!” नेमका घोळ काय?

Next Post

उच्च न्यायालय : “मुलांना संपत्ती दिली की दिली, पालक ती पुन्हा परत घेऊ शकत नाहीत!”

Next Post
Madras High Court

उच्च न्यायालय : "मुलांना संपत्ती दिली की दिली, पालक ती पुन्हा परत घेऊ शकत नाहीत!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!