Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लाखो शेतकऱ्यांना परत करावा लागणार ‘किसान सन्मान निधी’

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pm kisan

मुक्तपीठ टीम

दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा केला जातो. मात्र देशातील अनेक राज्यांमध्ये या सन्मान योजनेचा अपात्र शेतकऱ्यांनीसुद्धा लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांकडून आता पैसे वसूल करण्याची प्रक्रिया संबंधित राज्य सरकारने सुरू केली आहे. कृषी विभागाने केलेल्या तपासात ही बाब उघड झाली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ न घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारने जारी केली होती.

 

  • उत्तर प्रदेशांत २.३४ लाख लाभार्थी हे कर भरणारे आहेत. तर मृत्यू झालेल्या ३२,३०० शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात हप्ता जमा होत आहे.
  • बनावट आधारकार्डद्वारे ३,८६,००० शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत.
  • ५७,९०० शेतकऱ्यांना अन्य कारणास्तव अपात्र करण्यात आले आहे.

 

‘हे’ सदस्य किसान सन्मान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत

  • संस्थात्मक शेतकरी
  • डॉक्टर, वकील, सीए, अभियंता तसेच आर्किटेक्चरसारखे व्यावसायिक
  • लोकसभा, राज्यसभेचे विद्यमान किंवा माजी सदस्य
  • राज्य विधानसभा किंवा विधानपरिषदेचे विद्यमान किंवा माजी सदस्य
  • नगरपरिषदेचे विद्यमान किंवा माजी सदस्य
  • जिल्हा पंचायतीचे विद्यमान किंवा माजी सदस्य
  • केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीएसयूएसचे विद्यमान किंवा सेवानिवृत्त अधिकारी
  • दहा हजाराहून अधिक पेन्शन घेणारे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी
  • दुसऱ्याची जमीन भाडेतत्वावर घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यालासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • मागील आर्थिक वर्षात कर भरणारे
  • चुकीची नोंदणी करणाऱ्यालासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

 

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत…

  • प्रत्येक आर्थिक वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ६००० हजार रुपये जमा
  • तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.
    पहिला हप्ता – एप्रिल ते जुलै महिन्यांत
    दुसरा हप्ता – ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यांत
    तिसरा हप्ता – डिसेंबर ते मार्च महिन्यांत
  • किसान योजनेअंतर्गत पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

Tags: chief minister uddhav thackerayfarmerspm Kisan Samman Fundprime minister narendra modiकिसान सन्मान निधी
Previous Post

मंत्रिमंडळ बैठक निर्णय: कोरोना कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या मनपा, नपा कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा

Next Post

बँक बुडाल्यास ग्राहकांची ५ लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित!

Next Post
nirmala sitaraman

बँक बुडाल्यास ग्राहकांची ५ लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!