Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

घरची गरिबी…शिक्षणासाठी पैसे नाहीत! शेतकरी कन्येची आत्महत्या!! कधी थांबणार हे दुष्टचक्र?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Farmer's daughter suicide

मुक्तपीठ टीम

कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी स्वत:च्या घराच्यांचं नीट पोट भरू शकत नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. आता शेतकरी आणि त्यांचे कुटुंबिय नैराश्यात जात असून फार टोकाचं पाऊल उचलत आहेत. अमरावतीत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकऱ्याच्या एका अल्पवयीन मुलीने घरच्या गरिबीला कंटाळून आणि शिक्षणासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांमागोमाग आता त्यांचे कुटुंबीयही मृत्यूला कवटाळू लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनाही माणसांसारखं सन्मानानं जगायला मिळून त्यांच्या आत्महत्यांचं दुष्टचक्र कधी थांबणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छीदवाडी गावात धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • घरच्या गरिबीला कंटाळून आणि शिक्षणासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याच्या १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
  • मृतक मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी सोसाईड नोट लिहिली आहे.

 

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

  • “मी आत्महत्या करणार आहे.
  • माझ्या घरची परिस्थिती खूप गरिबीची आहे.
  • माझ्या घरामध्ये आम्ही सहा जण आहोत.
  • माझी आई कामाला जाते.
  • आमच्यावर खूप कर्ज आहे.
  • आम्हाला राहण्यासाठी जागा थोडीशी आहे.
  • माझा भाऊ लहान आहे.
  • माझी आई कर्ज काढून आम्हाला शिकवते.
  • माझ्या शेतामध्ये तीन वर्षे झाली उत्पन्न खूप कमी झाले.
  • माझे बाबा खूप काबाडकष्ट करतात.
  • आम्हाला शाळेत पाठवतात.
  • मी कॉलेजमध्ये आहे.
  • मी इयत्ता बारावीमध्ये आहे.
  • मला शाळेत प्रवेश घेण्यासाठी पैसे नाही.
  • मी खूप दिवसांपासून डिप्रेशनमध्ये आहे.
  • माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे.
  • त्यामुळे मी स्वतःहून आत्महत्या करतेय

 

म्हणून मी जीव संपवतेय

  • “माझे आई-बाबा माझ्यावर प्रेम करतात.
  • मी पण माझ्या आई-बाबांवर खूप प्रेम करते.
  • मला शाळेमध्ये काही विषय समजत नाही.
  • आम्हाला शाळेत जाण्यासाठी युनिफॉर्म नाही.
  • आमची लहान पोर आहे म्हणून मी आत्महत्या करते.
  • माझी बहीण कामाला जाते.
  • तिने माझ्यासाठी शाळा सोडली.
  • ही गोष्ट माझ्या मनात खूप घर करुन बसली आहे. माझी आई दररोज कामाला जाते.
  • माझी आई खूप कष्ट करते.
  • मला माझ्या नानीची खूप आठवण येते.
  • लहानपणापासून त्यांच्यापाशी होते.
  • अजून नापास होण्याच्या टेन्शन आहे म्हणून मी जीव संपवतेय.

Tags: amravatiअमरावतीशेतकरीशेतकरी कन्या
Previous Post

सिडकोची मेट्रो लवकरच नवी मुंबईत धावणार!

Next Post

आधी जिल्हा बँक…आता सातारचं स्टेडियम…उदयनराजे पवारांवर का संतापलेत?

Next Post
udayan raje - ajit pawar

आधी जिल्हा बँक...आता सातारचं स्टेडियम...उदयनराजे पवारांवर का संतापलेत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!