Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुणतांबा शेतकरी आंदोलन: कृषिमंत्री दादाजी भुसेंशी चर्चेनंतर आंदोलन स्थगित

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Dadaji Bhuse Puntamba

मुक्तपीठ टीम

पुणतांबा येथील सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं आहे. १ जून पासून पुणतांबा येथील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला होता. अखेर आंदोलनाच्या चौथ्या दिवशी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर पुणतांबा येथील शेतकरी आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.

आंदोलनाला तूर्तास स्थगिती…

  • शनिवारी चौथ्या दिवशी कृषिमंत्री भुसे यांनी पुणतांब्यात येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.
  • प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चेत प्रत्येक मागणीवर विचार करण्यात आला.
  • या मागण्या सरकारमधील विविध विभागांशी संबंधित आहेत.
  • त्यामुळे या विषयावर मुंबईत संयुक्त बैठक घेण्याचं ठरवण्यात आलं आहे.
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधित विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकऱ्यांसोबत मंगळवारी ७ जूनला ही बैठक होणार आहे.
  • यासाठी पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.
  • हा तोडगा आंदोलक शेतकऱ्यांनीही मान्य केला.
  • मंगळवारची बैठक होईपर्यंत सध्या सुरू असलेले आंदोलनही तूर्त स्थगिती करण्यात आलं आहे.
  • मंगळवारी होणाऱ्या बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

या मागण्यासंबंधी राज्य सरकार सकारात्मक- दादाजी भुसे

  • आंदोलनच्या चौथ्या दिवशी कृषिमंत्री भुसे यांनी पुणतांब्यातील शेतकऱ्यांशी चर्चा केली.
  • या मागण्यांसंबंधी राज्य सरकार सकारात्मक आहे.
  • यासंबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल.
  • त्यावर चर्चा करून जे प्रश्न तातडीने मार्गी लावता येतील, ते लावले जातील.
  • इतर प्रश्नांसाठी संबंधित यंत्रणा आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.’

Tags: Dadaji BhusePuntamba Farmer Agitationदादाजी भुसेपुणतांबापुणतांबा शेतकरी आंदोलन
Previous Post

“भाजपा प्रवक्त्यांचा बेतालपणा, मुस्लिम दंगलखोरांचा उन्माद, पोलिसांचा निष्काळजीपणा!”

Next Post

“शिवसैनिक संजय पवारांना हमखास खासदार करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊतांना सहावा उमेदवार ठेवा!”

Next Post
Rajyasabha Election

"शिवसैनिक संजय पवारांना हमखास खासदार करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊतांना सहावा उमेदवार ठेवा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!