Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मृत्यूसत्र सुरूच, आतापर्यंत १५ शेतकऱ्यांचा मृत्यू

January 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
Farmer protest

मुक्तपीठ टीम

 

केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाचा आज वा दिवस आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या आणखी एका शेतकऱ्याने प्राण गमावले आहेत. या शेतकऱ्याचा मृत्यू टिकरी सीमेवरील आंदोलनस्थळी झाला आहे. तिथे आतापर्यंत १५ शेतकऱ्यांचे मृत्यू ओढवले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नेमलेल्या समितीशी चर्चा करण्यास शेतकरी तयार नाहीत, तसेच समितीतील एका सदस्याने राजीनामा दिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

 

शेतकऱ्यांचे मृत्यूसत्र

शेतकरी दिल्ली सीमांवर आंदोलन करत आहे. काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांना तृर्तास स्थगिती दिली आहे. पण केंद्र सरकारने कायदे मागे न घेतल्यान आंदोलन सुरूच आहे. आंदोलना दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी अनेक आपले जीवन संपवले. तर आता या आंदोलनाचा आणखी एक बळी गेला आहे.

या सीमेवर आतापर्यंत एकूण १५ शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक शेतकऱ्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे. थंडी असूनही येथे मोठ्या संख्येने शेतकरी ठिय्या मांडून बसले आहेत. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांचे मृत्यू होत आहेत. पण सरकारला याचे काहीच पडलेले नाही आहे, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. तसेच कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी कित्तेक दिवस सीमेवर आंदोलन करत आहोत. मात्र, सरकार कायदे मागे घेण्यासाठी पुढाकार घेत नाही आहे.

शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांचेही आंदोलन

सदर आंदोलनाची तीव्रता सरकार पर्यंत पोहचण्यासाठी टिकरी सीमेवर रविवारी सकाळी अनेक महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील विद्यार्थी सीमेवर पोहोचले होते. तिथे त्यांनी सरकारला विरोध दर्शवत लागू केलेले कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच किती नुकसान होईल याची जाणीव करून देणारे पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात अनेक विद्यार्थांनी भाग घेतला होता. तसेच त्या विद्यार्थांनीही आपण किसानांसोबत असल्याचे सांगितले.


Tags: Farmer Delhi ProtestFarmer protest 2020tikri borderटिकरी सीमा
Previous Post

शेतकऱ्यांच्या प्रजासत्ताक दिन ट्रॅक्टर संचलनाचे काय होणार?

Next Post

#ग्रामयुद्ध काही गावांमध्ये मोठ्या नेत्यांना मोठा धक्का!

Next Post
Grampanchayat election -1

#ग्रामयुद्ध काही गावांमध्ये मोठ्या नेत्यांना मोठा धक्का!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!