Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकरी आंदोलनासाठीच्या समितीतील चौघे आहेत कोण? आणि कसे? 

January 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
Farm Laws Committee

मुक्तपीठ टीम

 

शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढत चालल्यानं सर्वोच्च न्यायलयाला दखल घ्यावी लागली. न्यायालयानं मोदी सरकारच्या तीन कृषि कायद्यांना स्थगिती देतानाच शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी एक समिती नेमली आहे. या समितीतील सदस्य नेमके आहेत तरी कोण आणि त्यांचे कायद्यांविषयक आजवरचे मत कसे आहे, ते मांडण्याचा हा प्रयत्न:

 

अनिल घनवट

  • महाराष्ट्रातील दिवंगत शरद जोशींच्या शेतकरी संघटनेते नेते आहेत.
  • शेती आणि शेतकऱ्यांसाठी अभ्यासूपणे ते व्यक्त होत असतात.
  • कृषि कायद्यांवर मत
  1. शरद जोशींच्या खुल्या शेती अर्थव्यवस्थेचे समर्थक असणारे अनिल घनवट कायदे रद्द करण्याच्याविरोधात आहेत. त्यांची संघटना शेतकरी संघटनांच्या भारत बंदमध्येही सहभागी झाली नव्हती.
  2. मात्र, ते शेतकऱ्यांशी बोलणी करून मार्ग काढला पाहिजे, या मताचे आहेत. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कायदे केले ते चुकीचे आहे, असं त्यांचे मत आहे.

 

 

भूपेंद्र सिंह मान

  • भारतीय किसान संघटनेचे अध्यक्ष
  • शेतकरी प्रश्नांवर सक्रिय असतात
  • १९९० ते १९९६ पर्यंत राष्ट्रपतीनियुक्त सदस्य म्हणून ते राज्यसभेवर होते.
  • कृषि कायद्यांवर मत

मान आणि त्यांची संघटना मोदी सरकारच्या नव्या कृषि कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी नाही. मात्र, कायद्यात सुधारणा होऊ शकतात, असं त्यांचं मत आहे.

 

अशोक गुलाटी

  • कृषि अर्थतज्ज्ञ
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नीती आयोगांतर्गत असलेल्या कृषि टास्क फोर्सचे सदस्य आहेत. कृषि बाजार सुधारणेसाठीच्या विशेषज्ञ समितीचे अध्यक्ष आहेत.
  • अन्न पुरवठा आणि मूल्य निर्धारणात सरकारला सल्ला देणाऱ्या सीएसीपी या संस्थेचे ते माजी अध्यक्ष आहेत.
  • त्यांनी अनेक शेतीमालांचे किमान हमी दर ठरवण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे.
  • सध्या आयसीआरआयईआरमध्ये कृषिसाठी माहिती तंत्रज्ञानाच्या शाखेचे अध्यक्ष आहेत. ते १९९-२००१ तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य होते.

कृषि कायद्यांवर मत

  • कृषि कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फायदाच होईल, परंतु सरकार शेतकऱ्यांना हे समजवू शकले नाही, असं त्यांचं मत आहे.

 

डॉ. प्रमोद जोशी

  • आंतरराष्ट्रीय अन्न धोरण तज्ज्ञ आहेत.
  • सध्या दक्षिण आशिया आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेचे संचालक आहेत.
  • बाजार आणि संस्थात्मक अर्थशास्त्र यांचा त्यांचा अभ्यास आहे

कृषि कायद्यांवर मत

  • किमान हमी दरांच्या धोरणावर नव्याने विचार करणे आवश्यक आहे. हे धोरण शेतकरी, ग्राहक सरकार शेतकरी या तिघांसाठीही फायद्याचे ठरले पाहिजे.
  • किमान हमी दर लागू केलेले तो काळ वेगळा होता, आता तो टप्पा आपण पार केला आहे, असे त्यांचे मत आहे.

Tags: anil ghanwatfarm lawsSupreme Courtअनिल घनवटकृषि कायदेशेतकरी आंदोलनसर्वोच्च न्यायालय समिती
Previous Post

गरजू बेरोजगार तरुणांची विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

Next Post

जिजाऊ माँसाहेब प्रेरणेचा अखंडीत स्त्रोत’

Next Post
जिजाऊ माँसाहेब प्रेरणेचा अखंडीत स्त्रोत’

जिजाऊ माँसाहेब प्रेरणेचा अखंडीत स्त्रोत'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!