Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सपा नेते अबू आझमींचा मुलगा फरहान आझमी, सून आयेशा टाकियाशी विमानतळावर गैरवर्तन! भेदभावाचा आरोप!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ayesha Takia

मुक्तपीठ टीम

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीने गोव्यातील पणजी विमानतळावर त्यांच्याशी गैरवर्तनाची तक्रार केली आहे. फरहान आझमी त्यांची पत्नी अभिनेत्री आयशा टकिया आणि मुलासह गोव्यातून परतत असताना ही घटना घडल्याचा त्यांचा आरोप आहे. सुरक्षेसाठी तैनात सीएसआयएफ कर्मचारी, अधिकाऱ्यांनी नाव कळल्यानंतर जाणीवपूर्वक इतर प्रवाशांपेक्षा वगेळं उभे करत गैरवर्तन केले, हा भेदभाव होता, असा आझमींचा आरोप आहे.

 

काय म्हणाले फरहान आझमी?

  • खरतर आयशा टाकिया आपल्या पती फरहान आझमी आणि मुलांसह गोव्याहून मुंबईला परतत होती.
  • यादरम्यान दोन सुरक्षा अधिकाऱ्यांनी फरहानवर वंशभेदी टिप्पणी केली.
  • त्यांनी अनेक ट्वीट करत ही माहिती दिली.
  • त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, ‘प्रिय @CISFHQrs मी मुंबईसाठी @IndiGo6E 6386, ६:४० वाजता बोर्डिंग करत होतो आणि हे अधिकारी आरपी सिंह, एके यादव, कमांडर राऊत आणि वरिष्ठ अधिकारी (एसपी श्रेणी) बहादूर यांनी जाणूनबुजून मला आणि माझ्या कुटुंबाला वेगळे केले.
  • यानंतर त्यांनी माझे नाव टीमला मोठ्याने वाचून दाखवले.

 

Dear @CISFHQrs
I was boarding for Mumbai on @IndiGo6E 6386, 18:40 hrs flight & these racist officers R P Singh, A K Yadav, commander Rout & senior officer (SP category) Bahadur purposely singled me & my family (wife & son) immediately after they read out my name out loud to team pic.twitter.com/gjHdnFajDN

— Farhan Azmi (@abufarhanazmi) April 4, 2022

नेमकं काय घडलं ते उघड केल्यानंतर गोवा विमानतळ प्रशासनाचे चौकशीचे आश्वासन

  • त्यांनी पुढे लिहिले की, ‘सुरक्षा डेस्कवरील एका सशस्त्र अधिकाऱ्याने माझी पत्नी आणि मुलाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि इतर सर्व कुटुंबे एकत्र उभी असताना त्यांना दुसऱ्या रांगेत उभे राहण्यास सांगितले’.
  • दुसर्‍या ट्विटमध्ये फरहानने लिहिले की, ‘हे सर्व इथेच संपत नाही.
  • वरिष्ठ अधिकारी बहादूर यांनी मला वेगळे उभे केले आणि माझा तपास करायला सुरुवात केली.
  • त्यांनी माझ्यावर अपमानास्पद टीका केली आणि माझा खिसाही तपासला, ज्यात फक्त ५०० रुपये होते.
  • मात्र याप्रकरणी गोवा विमानतळाने फरहान आझमीची माफी मागितली आहे.
  • तसेच या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.

Tags: ayesha takiaFarhan AzmiGoa Airportआयशा टाकियागोवा विमानतळफरहान आझमी
Previous Post

कोल्हापूर जिल्हा बँकेला उच्चांकी ढोबळ नफा झाल्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार

Next Post

“कबड्डीचे १०० महायोद्धे” पुस्तकाचे प्रकाशन, कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान

Next Post
कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळा

"कबड्डीचे १०० महायोद्धे" पुस्तकाचे प्रकाशन, कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!