Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फडणवीसांकडून ठाकरे सरकारचं थोडंसं कौतुक…पण टोमणेच फार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
df

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पदाची शपथ घेतल्यापासून जे घडले नाही ते आज घडले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कोरोना लसीकरण कामाबद्दल चांगले मत व्यक्त केले. तेही त्यांच्या पद्धतीनुसार आकडेवारीसह! अर्थात तसे मत केलेल्या ट्विटमध्येच त्यांनी वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली, असे म्हटले आहेच! टोमणे तर आहेच आहेत!!

 

मागील वर्षाच्या कोरोना चाचण्यांच्या तुलनेत यावर्षी दुपटीने चाचण्या होत आहेत. तसेच गेल्या दहा दिवासात जवळजवळ १,२६,९५० चाचण्या दररोज होत आहेत. याचीच दखल घेत देवेंद्र फडणवीस ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटमधील मजकूर जसा आहे तसा:

अधिकाधिक 90 हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस !
चाचण्या वाढवा, तोच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली.
(1/2)

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 27, 2021

“अधिकाधिक 90 हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस !
चाचण्या वाढवा, तोच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली.”

गेल्या 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत.
असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा!
येणार्‍या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय!
(2/2)

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 27, 2021

“गेल्या 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत.
असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा!
येणार्‍या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय!”

 

ठाकरे सरकारला सुबुद्धी सुचल्याचं म्हणतानाच त्यासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची वाट महाराष्ट्राला पाहावी लागली, असा एका ट्विमधील टोमणा कमी होता म्हणून की काय त्यांनी पुढे आता तरी हे सूत्र कायम ठेवा, राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे, असा सल्ला देत…”लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय!” असा सल्ला देत लॉकडाऊनचा इशारा देणाऱ्या सत्तेतील नेत्यांना पुन्हा टोमणाच मारला आहे.


Tags: corona vaccinedevendra fadanvismuktpeethदेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

“शेतकऱ्यांच्या मनात असंतोष, सरकारला काळजीच नाही!”

Next Post

टाटांचा २३ नोव्हेंबर २०११चा चुकलेला ‘तो’ निर्णय आणि ‘ते’ शब्द!

Next Post
tata

टाटांचा २३ नोव्हेंबर २०११चा चुकलेला 'तो' निर्णय आणि 'ते' शब्द!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!