Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मोदी महाराष्ट्रात का आले नाही म्हणता, मग मुख्यमंत्र्यांचा दौरा दोनच जिल्ह्यांचा का?”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा सवाल

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
fadanvis-Thackeray

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले असा सवाल केला जात आहे, मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यांचाच दौरा का कर आहेत. ते इतर जिल्ह्यात का जात नाहीत? त्यांचा दौरा किती तासांचा आहे? असे सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीच्या नेत्यांना विचारला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त बाता मारतात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज देवगडमध्ये बंदरावर येऊन मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी हा टोला लगावला.

 

फडणवीसांकडून ठाकरेंचे कोकण दौऱ्यावर टोलेबाजीनं स्वागत

• मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले?
• वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत? आम्हीही असाच सवाल करायचा का?
• गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारनेही काहीही मदत केली नाही.
• मुख्यमंत्री म्हणतात राजकारण करू नका आणि प्रत्यक्ष टीका करत आहेत.
• मला राजकीय बोलायचं नाही.
• पण मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आहे.
• केवळ तीन तासांचा दौरा आणि किती किलोमीटरचा दौरा हे मोजून सांगू का?
• मुख्यमंत्री केवळ राजकीय विधानं करत आहेत.

 

एनडीआरएफची टीम तैनात का केली नाही?

• वादळाचा अलर्ट असतानाही देवगडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात का ठेवण्यात आली नाही?
• कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. त्याचे पंचनामे कधी होणार?
• नुकसानग्रस्तांना मदत कधी मिळणार?
• बोटींचाही पंचनामा झालेला नाही. अधिकाऱ्यांनी केवळ कागदावर नुकसानीचे आकडे दाखवले आहेत. तेही अत्यंत कमी आकडे आहेत.
• मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर जरब बसवली पाहिजे.


Tags: chief minister uddhav thackeraydevendra fadanviskonkan visitprime minister narendra modiदेवेंद्र फडणवीसपंतप्रधान नरेंद्र मोदीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

टूल किटचा वाद ट्विटरच्या मुख्यालयात: नड्डा, पात्रा, इराणींसह भाजप नेत्यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याची मागणी

Next Post

म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शन मिळतच नाहीत! रुग्णालयांचे हात वर, डॉक्टरही हतबल! राज्य सरकार करतेय काय?

Next Post
amphotericin not available

म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शन मिळतच नाहीत! रुग्णालयांचे हात वर, डॉक्टरही हतबल! राज्य सरकार करतेय काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!