Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘हे’ दाऊद शरण सरकार! बाळासाहेब ठाकरे असते तर मंत्र्याला काढून टाकले असते! – फडणवीस

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Devendra Fadanvis (2)

मुक्तपीठ टीम

अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाल्या. भाजपाच्या आमदारंनी नवाब मलिकांचा राजीनाम्याची मुद्दा धरून लावला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक होत अटकेत असलेला मंत्री अद्याप पदावर कसा? असा प्रश्न विचारला. बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी एका मिनिटांत मलिक यांची हकालपट्टी केली असती, असंही ते पुढे म्हणाले.

 

काय म्हणाले फडणवीस?

  • एखादा मंत्री जेलमध्ये आहे.
  • तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, अशाप्रकारची भयानक परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली आहे.
  • मंत्र्यांवरील आरोप साधासुधा नाही.
  • रिमांड आर्डरमध्ये ही केस कशी आहे, हे लिहिलं गेलं आहे.
  • मुंबई बाँब स्फोटाच्या आरोपींकडून कवडीमोल भावात जमीन विकत घ्यायची.
  • ती जमीन तिसऱ्याच व्यक्तीची जमीन मालकाला एक पैसा द्यायचा नाही.
  • त्या जमिनीचा कब्जा मिळवून दिल्याबद्दल दाऊदची बहीण हसिना पारकर हिला पंचावन्न लाख रुपये द्यायचे. हे पैसे कुठे वापरले गेले?
    मुंबई बाँबस्फोटाकरिता हा पैसा वापरला गेला.

 

फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

  • हे सगळ प्रकरण उघडकीस आलं. मंत्री जेलमध्ये गेले.
  • तरीही हे सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहत असेल, तर हे दाऊत समर्पित सरकार आहे, असंच आम्हाला म्हणावं लागेल.
  • म्हणून नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणी भाजपनं लावून धरली.
  • बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी एका मिनिटांत मलिक यांची हकालपट्टी केली असती
  • संजय राठोड जेलमध्ये गेले नव्हते तरी तुम्ही नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घेतला.
  • इथं नबाव मलिक थेट जेलमध्ये आहेत, त्यामुळं नवाब मलिकांना वाचविण्याचं कारण काय, त्यांच्यामागे नेमके कोण आहेत.
  • कोणाच्या दबावाखाली नवाब मलिक यांना वाचविलं जात आहे.
  • नवाब मलिकांबाबत आम्ही सरकारला जाब विचारला आहे.
  • सरकार पड काढतंय.
  • नवाब मलिक यांचा राजीनामा कुठल्याही परिस्थितीत झालाच पाहिजे, महाराष्ट्रात पहिल्यांदा असं होत आहे.

Tags: devendra fadanvisMva govtNawab Maliksanjay rathodदेवेंद्र फडणवीसनवाब मलिकबाळासाहेब ठाकरेमहाविकास आघाडीसंजय राठोड
Previous Post

राज्यातील सिट्रस इस्टेटसह फलोत्पादन विभागाचा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी घेतला आढावा

Next Post

यूपीचा आवली मतदार! ईव्हीएममध्ये टाकले फेविक्विक…जाम करून टाकलं मतदान!

Next Post
evm

यूपीचा आवली मतदार! ईव्हीएममध्ये टाकले फेविक्विक...जाम करून टाकलं मतदान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!