Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई पोलिसांची बनावट औषधांप्रकरणी मध्यप्रदेशात कारवाई, औषध कारखानदारास अटक

June 7, 2021
in कायदा-पोलीस
0
arrested man

मुक्तपीठ टीम

मुंबई पोलिसांनी मध्यप्रदेशातील मिरतमधील एका औषध कारखानदारास अटक केली आहे. मिरतमधील धीरखेडा औद्योगिक क्षेत्रात त्याचा कारखाना आहे. त्याच्यावर बनावट औषध बनविण्याचा आरोप आहे. त्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला असून कारखान्याच्या मालकाला अटक केलीआहे. ८ दिवसांपूर्वी गाझियाबादच्या एका औषध विक्रेत्याला बनावट औषधांसह पकडण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

स्थानिक पोलीस अधिकारी सीओ किठौर बृजेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मुंबई कांदिवली येथील समता नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अप्पा साहेब शिरसाट यांनी मिरत पोलिसांना बनावट औषध धंद्याविषयी कळवले. काही दिवसांपूर्वी गाझियाबादच्या सुदीप मुखर्जीला बनावट औषधांसह अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्याकडून पॅरासिटामॉल, डिक्लोफेनाक व इतर औषधे जप्त केली आहेत.

मुंबई पोलिसांची अचानक कारवाई

  • चौकशी दरम्यान आरोपी सुदीप मुखर्जीने सांगितले की तो धीरखेडा औद्योगिक क्षेत्रातील एबीएम लॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून औषधे खरेदी करतो आणि बाजारात पुरवतो.
  • शनिवारी रात्री मुंबई पोलिसांनी खारखौदा पोलीस स्टेशन आणि ड्रग्स विभागाच्या अधिकाऱ्यांसह कारखान्यावर छापा टाकला.
  • मुंबई पोलिसांनी कारखान्याचे मालक संदीप मिश्राला ताब्यात घेतले.
  • त्या कारखान्यात तयार होणार्‍या औषधांचे नमुने घेऊन कारखाना सील केला.
  • दुसरीकडे, संदीप मिश्रा यांचे म्हणणे आहे की, मुंबईत जप्त केलेल्या औषधांशी माझा काही संबंध नाही. माझ्या कारखान्यात खुल्या गोळ्या बनवल्या जातात, तर मुंबईत पकडलेल्या औषधांवर रॅपर लावला आहे. सुदीपने माझ्या फॅक्टरीतून औषधे विकत घेतली आहेत. एखाद्याला वाचवण्यासाठी माझ्याविरूद्ध कट रचला जात आहे.

Tags: Fake MedicineMedicine Factorymumbai policesandeep mishraमध्यप्रदेशमुंबई पोलीससंदीप मिश्रासुदीप मुखर्जी
Previous Post

“महापौरांचा १००% नालेसफाईचा दावा फोल; ही तर हातसफाई”- ॲड.आशिष शेलार

Next Post

पंतप्रधान मोदी – मुख्यमंत्री ठाकरे भेटीत मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?

Next Post
cm Thackeray- pm modi

पंतप्रधान मोदी - मुख्यमंत्री ठाकरे भेटीत मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!