Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२०२१मध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुकवर भारतात टॉप ट्रेंड कोणते?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Facebook and Instagram review report 2021

मुक्तपीठ टीम

मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्राम २०२१ चा रिव्ह्यू रिपोर्ट सादर केला आहे. यावर्षी भारतीयांसाठी कोणते विषय जास्त आवडते होते आणि टॉप ट्रेंडिंगमध्ये काय होते त्याची माहिती या रिपोर्टमद्ये आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामसह फेसबुकरीलचे टॉप ट्रेंडिंग टॉपिक्स देखील यामध्ये समाविष्ट केले गेले आहेत. त्यानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वर्षात सर्वात जास्त ट्रेंडिंग कोरोना आणि वॅक्सिन राहिले आहेत. शेरशाह हा चित्रपट हा मनोरंजन क्षेत्रात त्यातील गाण्यासह आघाडीवर होता. अर्थातच त्यामुळे कॅप्टन विक्रम बत्राही! बचपन का प्यारही कुठे मागे नव्हता बरं…

 

२०२१ चे टॉप ट्रेंडिंग टॉपिक्स

  • कोरोना महामारी
  • याशिवाय वैक्सीन शब्दाला टॉप ट्रेंड लिस्टमध्ये स्थान मिळाले आहे.
  • खेळांबद्दल बोललो तर, टोकियो ऑलिम्पिक या वर्षी खूप ट्रेंड झाला आहे.
  • फेसबुक रीलमध्ये, शेरशाहच्या चित्रपटातील ‘राता लांबिया-लंबिया’ हे टॉप ट्रेंडिंग गाण्यांमध्ये आघाडीवर होते.
  • याशिवाय ‘बचपन का प्यार’ हे गाणेही टॉप ट्रेंडमध्ये सामील झाले आहे. -या वर्षी आयफोन लॉक स्क्रीन (एआर इफेक्ट) बद्दलही लोकांनी खूप चर्चा केली.

 

स्पोर्टस कॅटेगरीतील टॅाप ५ कीवर्डस

  • सुवर्ण पदक
  • टोकियो ऑलिम्पिक
  • आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
  • पॅरालिम्पिक खेळ
  • वूमेन वन-डे इंटरनेशनल क्रिकेट

 

कल्चरल मॉमेंट्स

  • स्वातंत्र्यदिन
  • गरबा
  • कॅप्टन विक्रम बत्रा
  • दागिने
  • क्रिप्टोकरन्सी

 

आरोग्य कॅटेगरीतील ट्रेंडिंग कीवर्ड्स

  • प्रेयर
  • वैक्सीन
  • हॉस्पिटल
  • ऑक्सिजन
  • फ्लैक्स सीड

 

रीलचे टॉप गाणि

  • राता लंबिया
  • लव नवंती
  • तेरे प्यार में
  • तू मिलता है मुझे
  • नाम तेरे

 

रीलचे टॉप ट्रेंड्स

  • राता लंबिया – शेरशाह
  • बचपन का प्यार
  • बारिश की जाए
  • लुट गए
  • आईफोन लॉक स्क्रीन

Previous Post

हिंदुत्व संघाशी जोडलेले, सत्तेचा रिमोट संघाकडे नाही! – मोहन भागवत

Next Post

चर्चमध्ये वरिष्ठांवर जाचाचा आरोप! नाशिकमध्ये रेव्हरंडसमोर फादरचा आत्मदहनाचा प्रयत्न!!

Next Post
nashik church

चर्चमध्ये वरिष्ठांवर जाचाचा आरोप! नाशिकमध्ये रेव्हरंडसमोर फादरचा आत्मदहनाचा प्रयत्न!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!