Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनसीपीच्या मलिकांनी विरोध केला, एनसीबीने वानखेडेंना मुदतवाढ दिली!

October 12, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
NCB-NCP

मुक्तपीठ टीम

सध्या राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या एनसीबीचे मुंबईतील विभागीय संचालक समीर वानखेडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्यानं लक्ष्य केले जात आहे. मात्र, त्याविरोधानंतरही केंद्र सरकार आणि एनसीबी वानखेडेंमागे ठामपणे उभे असल्याचे दिसते. त्यामुळेच त्यांना या महत्वाच्या पदावर पुन्हा एकदा मुदतवाढ मिळालेली आहे.

 

मुंबईतील कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात केलेल्या कारवाईमुळे चर्चेत असलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे समीर वानखेडे हे पुढील सहा महिन्यासाठी एनसीबीच्या विभागीय संचालकपदी कायम असणार आहेत.

 

वानखेडेंची तडफदार कारकीर्द

  • समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत.
  • त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती.
  • त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.
  • समीर वानखेडे हे ड्रग्सशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात.
  • समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे १७ हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
  • सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिचे समीर वानखेडे पती आहेत.

 

वानखेडेंनी भुषवलेली पदे

  • एअर इंटेलिजन्स युनिटचे उपायुक्त
  • राष्ट्रीय तपास यंत्रणेचे NIAचे अतिरिक्त एसपी
  • महसूल गुप्तचर संचालनालयाचे संयुक्त आयुक्त
  • नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक

 

वानखेंडेंच्या हिटलिस्टवरील सेलिब्रिटी

  • मिका सिंग
  • अनुराग कश्यप
  • विवेक ओबेरॉय
  • राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूडकर
  • २०११ मध्ये सोन्याने मढवलेल्या क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीला देखील कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर नेण्याची परवानगी दिली होती.

Tags: mumbaiNCPअभिनेत्री क्रांती रेडकरएनसीबीकॉर्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमुंबई विमानतळराष्ट्रवादी काँग्रेससमीर वानखेडे
Previous Post

महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार

Next Post

फडणवीसांना आजही वाटतं, “मीच मुख्यमंत्री”, तर मलिक सांगतात…ते मनातून काढाच!

Next Post
devendra fadnavis-nawab malik

फडणवीसांना आजही वाटतं, "मीच मुख्यमंत्री", तर मलिक सांगतात...ते मनातून काढाच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!