Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फडणवीसांना आजही वाटतं, “मीच मुख्यमंत्री”, तर मलिक सांगतात…ते मनातून काढाच!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
devendra fadnavis-nawab malik

मुक्तपीठ टीम

मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. या विधानाने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्त्युतर दिलं आहे. मुख्यमंत्री आहोत हे मनातून काढा विरोधी पक्षनेते हे पद ही कमी नाही, असे प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी केले आहे.

 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

  • देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत होते.
  • यावेळी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान करून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे.
  • मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही.
  • मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही.
  • मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे.
  • मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे.
  • गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय.
  • लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही.
  • माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही.
  • तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाच.

 

जनतेनेही मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही

  • गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे.
  • त्यामुळे मला जनतेनेही कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही.
  • विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम करत आहे.
  • ज्या दिवशी मला जनतेचा आशीर्वाद मिळेल त्या दिवशी इथे मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईल.
  • त्यामुळे त्याची काळजी घेऊ नका.
  • मी नक्की येईल.
  • तुमचं निमंत्रण मी आजच स्विकारतो.

 

फडणवीसांना नवाब मलिकांचा टोला

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांच्या ‘मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय’ची खिल्ली उडवली आहे.
  • मुख्यमंत्री नाही, हे मनातून काढून टाका. विरोधी पक्षनेतेपदही तितकंच मोठं आहे.
  • मला वाटतं दोन वर्ष होऊन गेली आहेत.
  • पण ते मुख्यमंत्रीपदाच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाहीत.
  • विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत त्यांनी काम केलं पाहिजे.
  • ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी मनातून काढलं पाहिजे.
  • विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मोठं आहे.
  • ते पद मुख्यमंत्रीपदापेक्षा कमी नाही हे त्यांना कळलं पाहिजे!

Tags: BJPdevendra fadanvisMinority Minister Nawab Maliknavi mumbaiदेवेंद्र फडणवीसनवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

एनसीपीच्या मलिकांनी विरोध केला, एनसीबीने वानखेडेंना मुदतवाढ दिली!

Next Post

महाराष्ट्र आणि मँचेस्टरमधील आर्थिक आणि राजनैतिक संबंध अधिक वृद्धींगत करण्यासाठी सामंजस्य करार

Next Post
maharashtra and manchestar united

महाराष्ट्र आणि मँचेस्टरमधील आर्थिक आणि राजनैतिक संबंध अधिक वृद्धींगत करण्यासाठी सामंजस्य करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!