Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कुटुंब नियोजनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताला एक्सलन्स इन लीडरशिप इन फॅमिली प्लॅनिंग EXCELL पुरस्कार

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Family Planning

मुक्तपीठ टीम

थायलंडमधील पटाया शहरात आयोजित करण्यात आलेल्या कुटुंब नियोजनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत, देशांच्या श्रेणीत, कुटुंब नियोजनात नेतृत्व (एक्सेल)(EXCELL) पुरस्कार-२०२२ पटकावणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. त्यामुळे आधुनिक कुटुंब नियोजन पद्धती जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी देशाकडून होत असलेल्या प्रयत्नांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे.

कुटुंब नियोजन सुधारण्याच्या भारताच्या उल्लेखनीय प्रयत्नांची प्रशंसा करताना, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आनंद व्यक्त केला आणि ट्विटमध्ये म्हटले:

India is proud of the consistent strides in responding to the unmet need for family planning with 75.6% demand satisfied and decline in unmet need for mCPR from 15% to 13.5% #NFHS5. #InformedChoices #ICFP2022 pic.twitter.com/8QCR5VBc9J

— Ministry of Health (@MoHFW_INDIA) November 17, 2022

भारताने @ICFP2022 द्वारे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा एक्सलन्स इन लीडरशिप इन फॅमिली प्लॅनिंग, एक्सेल (EXCELL) पुरस्कार जिंकला.  हा पुरस्कार म्हणजे योग्य माहिती आणि विश्वासार्ह सेवांवर आधारित दर्जेदार कुटुंब नियोजन पद्धतींच्या निवडी सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान @NarendraModi जी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार  करत असलेल्या प्रयत्नांना मिळालेली पोचपावती आहे.

आधुनिक गर्भनिरोधक पद्धती या सुलभ आणि परवडणाऱ्या   दरात उपलब्ध व्हाव्यात हे सरकारचे उद्दिष्ट असून यात सुधारणा होत असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वे(NFHS-5) च्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. या आकडेवारीनुसार आधुनिक पद्धतीचे गर्भनिरोधक वापरणारे  68% वापरकर्ते त्यांची साधने सार्वजनिक आरोग्य क्षेत्राकडून मिळवत असल्याचे दिसून आले आहे.


Tags: EXCELL AwardsEXCELL पुरस्कारExcellence in Leadership in Family Planningfamily planninggood newsIndiaInternational Conference on Family Planningmuktpeethएक्सलन्स इन लीडरशिप इन फॅमिली प्लॅनिंगकुटुंब नियोजनकुटुंब नियोजन आंतरराष्ट्रीय परिषदघडलं-बिघडलंचांगली बातमीभारतमुक्तपीठ
Previous Post

UPSC पूर्व प्रशिक्षणासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा!

Next Post

विविध क्षेत्रात सेवाकार्य करणाऱ्या सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनतर्फे सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार

Next Post
Service Appreciation Award by Parbhanna Foundation to the servicemen

विविध क्षेत्रात सेवाकार्य करणाऱ्या सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनतर्फे सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!