Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईपीएफओची नवीन योजना: पेंशनधारकांच्या खात्यात पेंशनची रक्कम एकाच वेळी जमा होणार!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
EPFO

मुक्तपीठ टीम

सध्या ईपीएफओची १३८ प्रादेशिक कार्यालये त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या खात्यात पेंशन ट्रान्सफर करतात. अशा परिस्थितीत पेंशनधारकांना वेगवेगळ्या दिवशी पेंशन मिळते. केंद्रीय पेंशन वितरण प्रणालीच्या निर्मितीचा प्रस्ताव २९ जुलै रोजी होणार्‍या ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत मांडला जाईल. तो मान्य झाल्यानंतर एकाच वेळी सर्व पेंशनधारकांच्य खात्यात एकाच दिवशी, एकाच वेळी पेंशनची पूर्ण रक्कम जमा होईल.

या योजनेनंतर १३८ क्षेत्रीय कार्यालयांच्या डेटाबेसच्या आधारे पेंशनचे वितरण केले जाईल. यामुळे ७३ लाख पेंशनधारकांना एकाच वेळी पेंशन दिली जाणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालये त्यांच्या क्षेत्रातील पेंशनधारकांच्या गरजा वेगळ्या पद्धतीने हाताळतात. याद्वारे पेंशनधारकांना वेगवेगळ्या दिवशी पेंशन देता येते.

प्रादेशिक कार्यालयाचा डेटा केंद्रीय डेटाबेसमध्ये ट्रान्सफर केला जाईल

२० नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या सीबीटीच्या २२९व्या बैठकीत, सीडॅकद्वारे केंद्रीकृत आयटी आधारित प्रणाली विकसित करण्याच्या प्रस्तावाला विश्वस्तांनी मान्यता दिली होती. कामगार मंत्रालयाने बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यानंतर प्रादेशिक कार्यालयांचे तपशील टप्प्याटप्प्याने केंद्रीय डेटाबेसकडे ट्रान्सफर केले जातील. यामुळे सेवांचे संचालन आणि पुरवठा सुलभ होईल.

 


Tags: EPFO new schemegood newsmuktpeethpension amountpensioner accountuseful newsईपीएफओ नवीन योजनाउपयोगी बातमीचांगली बातमीपेंशन रक्कमपेंशनधारक खातेमुक्तपीठ
Previous Post

नव्या संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय मानचिन्हाचं अनावरण!

Next Post

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात १ हजार १६६ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
POWER GRID CORPORATION LTD

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात १ हजार १६६ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!