Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात १ हजार १६६ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
POWER GRID CORPORATION LTD

मुक्तपीठ टीम

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात आयटीआय अॅप्रेंटिस, सेक्रेटरिअल असिस्टंट, डिप्लोमा अप्रेंटिस, पदवीधर अॅप्रेंटिस, एचआर एक्झिक्युटिव्ह, सीएसआर एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्ह लॉ अशा एकूण १, १६६ या जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- इलेक्ट्रिकल या विषयात आयटीआय
  • पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) स्टेनोग्राफी/ सचिवीय/ व्यावसायिक सराव किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान
  • पद क्र.३- इलेक्ट्रिकल/ सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.४- सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ आयटी या विषयात बी.ई./ बी.टेक/ बी.एससी इंजिनीअरिंग
  • पद क्र.५- एचआर/ एमएसडब्ल्यू/ पर्सोनेल मॅनेजमेंट/ कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध पीजी डिप्लोमा या विषयात एमबीए
  • पद क्र.६- एमएसडब्ल्यू/ ग्रामीण विकास/ व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.७- १) पदवीधर २) एलएलबी केलेलं असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.powergrid.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: apprenticeshipcareeremploymentgood newsjob opportunitymuktpeethPower Grid Corporation of Indiaअॅप्रेंटिसशिपकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

ईपीएफओची नवीन योजना: पेंशनधारकांच्या खात्यात पेंशनची रक्कम एकाच वेळी जमा होणार!

Next Post

‘वॉटर मॅन’ मनोज चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र: मेळघाटात शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी सहकार्याची विनंती!

Next Post
Manoj chavan letter to cm eknath shinde

'वॉटर मॅन' मनोज चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र: मेळघाटात शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी सहकार्याची विनंती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!